Tata Motors : मोठी बातमी..! Tata Tiago EV “या” दिवशी होणार लॉन्च, किंमत झाली लीक
Tata Motors : टाटा मोटर्स आता त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन लाइन-अपमध्ये त्यांच्या छोट्या कार टियागोचे इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च करणार आहे. 2022 च्या जागतिक ईव्ही दिनानिमित्त कंपनीने पुष्टी केली होती की ती Tiago EV लाँच करणार आहे. कंपनीची सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार म्हणून ती येईल. लॉन्चपूर्वी या वाहनाची किंमत आणि रेंज लीक झाली आहे. नवीन इलेक्ट्रिक Tiago … Read more