Axis Bank : ॲक्सिस बँकेत एफडी करा अन् लखपती व्हा, मिळत आहे आकर्षक परतावा…
Axis Bank : ॲक्सिस बँकेत गुंतवणूक करण्याची ही एक चांगली संधी आहे. कारण अलीकडेच ॲक्सिस बँकेने एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. अशातच ग्राहकांना आपल्या एफडीवर खूप चांगला परतावा मिळेल. सामान्य नागरिकांव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक देखील ॲक्सिस बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत, कोणतीही व्यक्ती किमान 5,000 रुपयांचे खाते उघडू शकते. म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन FD … Read more