Pension Scheme : दररोज फक्त 7 रुपये वाचवून महिन्याला मिळवा 5000 रुपये पेन्शन, बघा ‘ही’ खास योजना !
Pension Scheme : खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची चिंता सतावत असते. कारण त्यांना सरकारी नोकरदार वर्गासारखी पेन्शन मिळत नाही. अशा स्थितीत त्यांना त्यांच्या भविष्यासाठी पेन्शन योजनेत गुंतवणक करणे फार महत्वाचे ठरते. आज आम्ही तुम्हाला अशाच एक पेन्शन योजनेबद्दल माहिती देणार आहोत, जिथे तुम्ही अगदी कमी गुंतवणूक करून निवृत्तीनंतर चांगली पेन्शन मिळवू शकता. जर … Read more