Home Loan : घरासाठी कर्ज घेताय?, ‘या’ बँका देत आहेत स्वस्त दारात गृहकर्ज, पहा यादी…
Home Loan Interest Rate : जर तुम्ही देखील सध्या घर घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल, आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज ऑफर करत आहेत. अलीकडे अनेक बँकांनी गृहकर्जाचे दर सुधारित केले आहेत. सणानिमित्त, 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रक्रिया शुल्कावरही सवलत ऑफर दिली जात आहे. याचा … Read more