‘त्या’ वाहनांच्या लिलावातून महसूलला मिळाले लाखो रुपये!
अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- नगर तहसीलच्या कार्यक्षेत्रात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यात ज्या वाहन मालकांनी दंडाची रक्कम भरली नाही, अशा २२ वाहनांचा बुधवारी नगर तहसील कार्यालयात लिलाव करण्यात आला. या लिलाव प्रक्रियेतून महसूल विभागाला तब्बल २४लाख रुपयांचा महसूल जमा झाला. या लिलावासाठी एकूण २८ वाहनांबाबत यादी … Read more