एसबीआयकडून 20 वर्ष कालावधीसाठी 20 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले तर कितीचा मासिक हप्ता भरावा लागेल ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन
SBI Home Loan News : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक. भारतात एकूण 12 सरकारी बँका आहेत. या बारा बँकांपैकी सर्वात मोठी बँक म्हणजेच एस बी आय. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआय आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटवर विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. एसबीआय बँक गृह कर्ज, … Read more