खा.लोखंडेंची नेमकी काय आहे गोदावरी खोऱ्यातील पाणी पूर्वेकडे वळवण्याची संकल्पना ? शेतकऱ्यांना कसा होईल फायदा? पहा..
अहमदनगर, नाशिकसह मराठवाड्यातील जिल्हे अनेकदा दुष्काळग्रस्त असतात. पाणलोटक्षेत्रात पाऊस झाला तर धरणे भरतात परंतु तरीही उन्हाळाच्या शेवटच्या आवर्तनाला अडचण ही ठरलेलीच असते. त्यात जर मराठवाड्यात पाऊस कमी झाला तर जायकवाडीला पाणी सोडण्याचे अर्थात समन्यायी पाणी वाटपाचे संकट ठरलेलेच. त्यामुळे यावर एक चांगला उपाय शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मांडला. पश्चिमेकडे वाहणारे पाणी पूर्वेकडे वळवावे असे … Read more