Jayakwadi Dam : नगर – नाशिक जिल्ह्यात तीव्र दुष्काळ ! जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात होणार उपोषण
Jayakwadi Dam : जायकवाडीला पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असून, दरवर्षी जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात व गोदावरी कालव्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आता एकजुटीने निकराची लढाई लढावी लागणार आहे. हक्काचे पाणी मिळावे, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे … Read more