मनोज जरांगे पाटलांची महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी सभा ! १५० एकर जागा, २५ लाख लोकं, पार्किंगला १०० एकर..५० जेसीबी, ६० रुग्णवाहिका..
मराठा आरक्षणासाठी सध्या महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलने सुरु आहेत. मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज सकाळीच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मराठा आंदोलकांनी धडक मोर्चा काढला होता. पण पोलिसांनी वाटेतच आंदोलकांना ताब्यात घेतले. हे सगळं वातावरण तापायला कारणीभूत ठरले जालनातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांचे उपोषण. आता सध्या ते महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. सरकारने दिलेल्या मुदतीत … Read more