आमदार लंके रुग्णालयात भरती झालेले तालुक्याला आणि आम्हाला परवडणारे नाही !
अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-येत्या दोन ते तीन दिवसांत रेमडेसिवीर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, टंचाई भासणार नाही, असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. प्राणवायूचा पुरवठाही सुरळीत होईल, असेही मंत्री थोरात म्हणाले. येथील गणेश मंगल कार्यालयात मंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार सकाळी काेरोना आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. … Read more










