हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. विज्ञान व … Read more

पंढरपुरातील आणखी एका नेत्याचं कोरोनामुळे निधन !

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बोराळेचे सरपंच बाबासाहेब भीमराव पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. पाटील यांच्या निधनामुळे मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विविध प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारसभेला अजित पवारांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजपचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-भाजपचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष व शिवव्याख्याते म्हणून परीचीत असलेले युवा कार्यकर्ते अमजदभाई पठाण (रा. नान्नज, वय ३५) यांचे गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास खाजगी हॉस्पिटलमध्ये अकाली निधन झाले. मागील चार दिवसांपासून ते आजारी होते, त्यातच त्यांची प्रकृती खालावली असल्याने गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास जामखेड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर नान्नज … Read more

त्यांचे महाराष्ट्राबाहेर लक्ष आहे. कोरोना काळात त्यांनी राजकीय अभिनिवेश सोडावा…

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-भाजपच्या शिष्टमंडळाने लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी करीत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना काल गुरुवार रोजी विविध मागण्यांचे निवेदन दिले. तसेच जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी भाजपाचे नेते आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री तथा जिल्हा सहकारी बॅंकेचे जेष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले, भाजपा शहराध्यक्ष भैय्या गंधे, भाजपाचे … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ह्या कारणामुळे अहमदनगर दौऱ्यावर !

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-राहुरीतील पत्रकार रोहिदास दातीर हत्याप्रकरनात माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी महाविकास आघाडीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर मोठे आरोप केल्याने हे प्रकरण राज्यात गाजत आहे. त्यातच, आता थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील दातीर कुटुंबाच्या सांत्वनासाठी राहुरीत येणार असल्याने या प्रकरणाला आणखी हवा मिळणार आहे राहुरी येथील पत्रकार रोहिदास … Read more

पत्रकार दातीर कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणार: माजी गृहमंत्री प्रा. राम शिंदे

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास दातीर यांच्या  हत्येची चौकशी करून या हत्याकांडातील मास्टरमाईंड शोधून त्यांना कठोर शासन करण्यासाठी दातीर कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणार असल्याची  भावना माजी गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे व्यक्त केली. राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची गेल्या दहा दिवसापूर्वी   राहुरीतील बाजारपेठेतुन  भर दुपारी … Read more

बनावट संस्थेच्या माध्यमातून शासनाची फसवणूक! मनसेचे पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात!

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-स्वराज इलेक्ट्रीकल्स या नावाने बनावट संस्था उघडुन पाथर्डी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीची विद्युतीकरणाची कामे करुन शासनाची फसवणुक केली आहे. तरी या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी किरण पालवे यांच्या विरु्दध जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्य़कारी अधिका-यांनी गुन्हा नोंदवावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सुभाष घोरपडे यांनी केली आहे. जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खासदारांवर शाई फेकण्याचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात करोना संकटाला तोंड देण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना नसल्याच्या कारणावरून शाई फेकण्याचा प्रकार घडलेला आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या आढावा बैठकीत त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आतयाची माहिती मिळाली आहे. नेवासामध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांच्या आढावा बैठकीत वंचीत बहूजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी शाई फेकण्याचा … Read more

दिल्लीत वजन असेल तर फडणवीसांनी महाराष्ट्राचे पैसे मिळवून द्यावेत

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-  राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे केवळ धूळफेक असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रात वजन असेल तर त्यांनी महाराष्ट्राचे केंद्रात अडकलेले ९० हजार कोटी रुपये मिळवून द्यावेत, असे आवाहन पटोले यांनी … Read more

घटनेच्या देणगीमुळे देशाची वाटचाल महासत्तेकडे – आमदार डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-अत्यंत विद्वान व उच्च शिक्षित भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय राज्य घटनेमुळे सर्वांना समतेचा अधिकार मिळाला. घटनेच्या देणगीमुळे देश महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन प्रसंगी आमदार डॉ. तांबे बोलत … Read more

अत्यावश्यक वाहतुकीस पास लागेल कि नाही ? वाचा काय म्हणाले राज्याचे पोलीस महासंचालक…

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. तर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आपण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही :- त्यामुळे जनतेने सहकार्य करावं. आम्ही कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही याची हमी देतो, पण जाणूबुजून संचारबंदीचा भंग करून आम्हाला लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका, … Read more

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-नगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध होत नसलेल्‍या आरोग्‍य सुविधांसह बेडचे गांभिर्य लक्षात घेवून शिर्डी येथे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्‍वेमंत्री पियुष गोयल यांच्‍याकडे केली आहे. या संदर्भात आ.विखे पाटील यांनी गोयल यांना विलगीकरण बोगीची मागणी … Read more

मंत्री तनपुरेंच्या मतदारसंघातील हे संपूर्ण गावाच ‘व्हेंटिलेटर’वर !

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-  मंत्री तनपुरेंच्या मतदारसंघातील राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे समुदाय अधिकारी, आरोग्य सेवक नसल्याने आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर गेलेली आहे. वर्षभरापासून ग्रामपंचायतीवर असलेल्या प्रशासकाचा कारभारदेखील कुचकामी ठरत असल्याने ग्रामस्थांची मोठी हेळसांड होत आहे. तांदुळवाडी गाव रेल्वेलाईनच्या दोन बाजूला विभागलेले आहे. तांदुळवाडी गाव … Read more

परिस्थितीपुढे न डगमगणारे नगरकर कोरोनाची दुसरी लाट देखील थोपावून लावणार -आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- घर घर लंगर सेवा, महापालिका, लायन्स क्लब व पोलीस दलाच्या वतीने हॉटेल नटराज व जैन पितळे वसतीगृह येथे सुरु करण्यात आलेल्या शहरातील गुरु अर्जुनदेव कोविड सेंटरमध्ये आरोग्याची गुढी उभारुन कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर विजय मिळवण्याचा संकल्प करण्यात आला. गुढी पाडवा, बैसाखी व चेतीचंद या सण, उत्सवाच्या काळात घरापासून लांब … Read more

पारनेर तालुक्यात १ हजार बेडचे कोव्हिड सेंटर !

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-  पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे १ हजार बेडचे कोव्हिड सेंटर उभारण्यात आले असून, या महाजंगी कोव्हिड सेंटरचे १४ एप्रिल रोजी उद्घाटन होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या विशेष पुढाकारातून या महाकोव्हिड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी हे कोव्हिड सेंटर नागरिकांच्या सेवेत रुजू होणार … Read more

श्रीगोंदयातील धूळ खात पडलेले व्हेंटिलेटर चालू करण्यासाठी प्रशासन अजून किती रुग्णांच्या मृत्यूची वाट पाहणार:अक्षय अनभुले

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- श्रीगोंदा(प्रतिनिधी): श्रीगोंदा तालुक्यात कोरोना आजारासाठी आवश्यक असणारे उपकरणे उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.गेल्या दोन दिवसांत व्हेंटिलेटर सुविधा अभावी दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रीगोंदयात दोन व्हेंटिलेटर असून ते किती तरी महिने झाले धूळ खात पडून असून प्रशासन याबाबतीत अजूनही उदासीनच दिसत आहे. जर धूळ … Read more

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- नगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध होत नसलेल्‍या आरोग्‍य सुविधांसह बेडचे गांभिर्य लक्षात घेवून शिर्डी येथे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्‍वेमंत्री पियुष गोयल यांच्‍याकडे केली आहे. या संदर्भात आ.विखे पाटील यांनी गोयल यांना विलगीकरण बोगीची … Read more

राज ठाकरे म्हणतात, लॉकडाऊन हा उपाय नाही, राज्याला शंभर टक्के लसीकरणाची गरज

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी लॉकडाऊन आणि निर्बंध लावणं हा उपाय नाही. तसंच महाराष्ट्राला १०० टक्के लसीकरण करण्याची गरज आहे, तसेच महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्यावे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मनसे अध्यक्ष राज … Read more