गिरमकर कुटुंबाला साजन पाचपुते यांचा मदतीचा हात

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील भीमानदी काठी असलेल्या अजनुज येथील रहिवासी अमोल उर्फ विजय नामदेव गिरमकर (वय ३३) यांच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबाला साजन शुगरचे अध्यक्ष साजन पाचपुते यांच्याकडून १ लाख रुपयांची मदत देण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंधरा दिवसापूर्वी सकाळी घरासमोर पाण्याच्या हौदात विजेचा प्रवाह उतरल्याने तेजल संदीप गिरमकर यांना पाणी … Read more

अर्थव्यवस्था ठप्प करायची नाही, उपायांतून करू कोरोना संकटाचा सामना

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-देशात कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत असली तरी व्यापक पातळीवर लॉकडाऊन लावण्याची केंद्र सरकारची योजना नाही आहे. आम्हाला अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प करायची नाही आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे आता संपूर्ण देश लॉक होणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत ट्विट करत कोरोना विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी … Read more

लॉकडाऊनच्या घोषणेत वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी याबाबत सवलतीच नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-मुख्यमंत्र्यांनी केवळ काहीच घटकांचा विचार केला. पण, बहुतांश घटकांचा विचारच केलेला नाही. बारा बलुतेदार, छोटे व्यवसायी, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजना नाही. खरे तर हाच रोजगारातील मोठा घटक आहे. त्यांना सामावून घेण्याबाबत तत्काळ निर्णय घ्या. वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी यासंदर्भातील सवलती राज्य सरकारने जाहीर करायला हव्या होत्या. पण, तसे … Read more

पालकमंत्र्यांनी जिल्हा बोर्डिंगमध्ये टाकला !फोटोसेशन करून कोविडचे नियंत्रण होणार नाही…

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढते असून जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, बेड, व ऑक्सिजन ची कमी ह्या समस्या सध्या भेडसावत आहेत. याबाबत खासदार सुजय विखे यांनी भाष्य केले आहे, मुंबईत दोन लाख रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन आलेत. जिल्ह्यातील तीनही मंत्री त्यातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याला किमान पाचशे इंजेक्‍शन का … Read more

खासदारांचे कौतुकास्पद काम : कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णासमवेत पाडवा सण…

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-ऐक्याची, स्नेहाची आणि नववर्षांच्या स्वागताची गुढी उभारताना कोविड संकट निवारण्याचा संकल्प करून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णासमवेत पाडवा सण गोड केला. गुढी पाडव्याचे औचित्य साधून खा.सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथील कोविड रूग्णालयास भेट दिली. कोरोनाच्या संकटला घालविण्यासाठी उपाय योजनांबरोबरच नियमांचे पालन आणि … Read more

राज्यातील सर्वात मोठी बातमी : पुढचे पंधरा दिवस राज्यात १४४ कलम लागू ! वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे LIVE !

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. व राज्यात पुढील १५  दिवसांसाठी कडक निर्बंध आणण्यात आले आहेत.  राज्यात कोरोनाचा कहर वाढल्याने उद्यापासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्यापासून रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. 15 दिवस ही संचारबंदी … Read more

मनपा महापौर व आयुक्तांनी नागरिकांना केले ‘हे’ आवाहन!

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता रूग्णांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. ४५ वर्षा वरील नागरिक देखील लस घेण्यासाठी मनपाच्या आरोग्य केंद्रावर गर्दी करित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, वारंवार सॅनिटायझरने हात धुवावे, सामाजिक अंतराचे पालन करावे. रूग्णांची संख्या वाढल्यामुळे रूग्णांना आवश्यक असणारा रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली. इंजेक्शनच्या … Read more

जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा!

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-मुंबईत नोकरीसाठी आलेल्या महिलांची राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबईतील ताडदेव येथे म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या जागेवर म्हाडातर्फे एक हजार महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह उभारले जाणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. गृहनिर्माणमंत्री श्री.आव्हाड म्हणाले, राज्य शासन नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक … Read more

कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या कोरोनाची अहमदनगर , राज्य व देशातील आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 2654 रुग्ण वाढले आहेत कालही 1998 रुग्ण वाढले होते.  अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –  नगर शहरात 476 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरापाठाेपाठ कोपरगाव, संगमनेर, राहता आणि श्रीरामपूर येथे रुग्ण संख्याही 200 च्या पुढे गेली आहे. त्याखालाेखाल कर्जत राहुरी, अकोले, … Read more

सरकार पाडतील तेंव्हा फडणवीसांचं अभिनंदन करू !

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-  ज्यात सत्ताधारी आणि विरोधकामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप – प्रत्यारोप होत आहेत. दरम्यांन काल पंढरपूर येथील सभेत सरकार कधी पाडायचं, ते माझ्यावर सोडा असं देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचा आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. फडणवीसांनी जर सरकार पाडण्यासाठी नवी तारीख ठरवली … Read more

खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी उभारली कोव्हीड सेंटर मध्ये गुढी

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-  ऐक्याची स्नेहाची आणि नववर्षांच्या स्वागताची गुढी उभारताना कोव्हीड संकट निवारण्याचा संकल्प करून खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी कोव्हीड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णासमवेत पाडवा सण गोड केला. गुढी पाडव्याचे औचित्य साधून खा.सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथील कोव्हीड रूग्णालयास भेट दिली.सर्व नियमांचे पालन करून त्यांनी कोव्हीड सेंटर … Read more

महाराष्ट्रात लॉकडाऊन अन् पॅकेजची जोरदार तयारी ! १५ एप्रिलपासून लॉकडाउन लागणार ?

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-  राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार राज्यात कडक लॉकडाउन लागू करण्याचा विचार करत आहे. अशा परिस्थितीत लॉकडाउनबाबत समिश्र मते ऐकायला मिळत असून विरोधी पक्षाने लॉकडाउनला विरोध दर्शवला आहे. मात्र वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, त्यासाठी सोमवारी … Read more

सोनिया गांधी म्हणतात, लसीकरण वयाच्या नाही,तर गरजेच्या आधारे करा

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-विषाणूजन्य संसर्गाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधांना वस्तू व सेवा करातून सूट मिळणे आवश्यक आहे. लसीकरण वयाच्या नाही तर गरजेच्या आधारे केले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केले आहे. काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर सोनिया गांधी यांनी हे … Read more

कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया !

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-कोरोना विषाणूवर मात हिच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या आणि नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आपल्या … Read more

पवार कुटुंबावर टीका करूनच लोक मोठे होतात …

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-ज्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, अशी लोक राजकारण करण्यासाठी पवार कुटुंबाचे नाव मोठे होतात. ते विकासाविषयी बोलतच नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता पंढरपुरात केली. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचा विकास करण्यासाठी महाविकासआघाडी सक्षम असल्याचेही ते यावेळी म्हणाले. विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके … Read more

शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी !

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. बलसरा यांनी सोमवारी यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. शरद पवार यांना ३० मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी … Read more

लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करा

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- लॉकडाऊनमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी घेऊन शासनाने सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सर्व लोकप्रतिनिधी या सर्वांच्या वेतनातून पन्नास टक्के कपात करून हा निधी कोरोना संसर्गामुळे बळी पडलेल्या सर्व सामान्य नागरिकांच्या नातेवाईकांना देण्यात यावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे … Read more

रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी युवकांचे रक्तदान राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचा पुढाकार

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने केडगाव येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या अहवानाला प्रतिसाद देत आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस शाहरुख शेख … Read more