महाराष्ट्रातली सर्वात मोठी बातमी ! भाजप सरकार कस आलं ? शरद पवारांनी थेट आकडेवारीच सांगितली !

Maharashtra Assembly Election News

Maharashtra Assembly Election News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागलाय. हा निकाल महायुतीसाठी उत्साहवर्धक राहिला तर महाविकास आघाडीसाठी खूपच निराशा जनक. या निकालाने राजकारणातील अनेक राजकीय विश्लेषकांचे देखील गणिते फोल ठरवलीत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 231 जागा मिळाल्यात तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागले. महत्त्वाची बाब अशी की या … Read more

अहिल्यानगर : 2025 मध्ये वर्षभर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडणार !

Ahilyanagar News

Ahilyanagar News : सहा महिन्यांपूर्वी देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्यात. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला. इतिहासात पहिल्यांदाच महायुतीला एवढे बहुमत मिळालयं. 2024 हे वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे गाजले. दरम्यान 2025 मध्ये देखील अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी … Read more

‘मी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्ही विधानसभेचा राजीनामा द्या आणि……’ आ. राम शिंदे यांचे रोहित पवारांना ओपन चॅलेंज

Ram Shinde Vs Rohit Pawar

Ram Shinde Vs Rohit Pawar : नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळालेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला आहे. महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज उमेदवार या निवडणुकीत पराभूत झालेत. महायुतीचे देखील दिग्गज उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघापैकी काही विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवारांमध्ये … Read more

संगमनेरचे आ. अमोल खताळ भगवी टोपी घालून पोहचलेत विधानसभेत; खताळ यांनी सांगितलं भगवी टोपी घालण्याचे खरं कारण

Sangamner MLA Amol Khatal News

Sangamner MLA Amol Khatal News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघात मोठा उलट फेर पाहायला मिळाला. आठ टर्म पासून म्हणजेच 40 वर्षापासून संगमनेरचे प्रतिनिधित्व करणारे बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात एका नवख्या तरुणाने पराभवाची धूळ चारली. अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री पदाचे दावेदार थोरात यांना पराभूत केले. यामुळे खताळ हे जायंट किलर … Read more

अहिल्यानगरच्या राजकारणात भूकंपाची शक्यता ; बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे पुन्हा फडणवीसांच्या भेटीला, दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय?

Ahilyanagar Politics News

Ahilyanagar Politics News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि यात संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. मात्र त्यांना अमोल खताळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांची रसद घेऊन त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखले … Read more

Ahilyanagar News : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन! नाशिक येथील नाईन पल्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Ahilyanagar News

Ahilyanagar News : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचं आज निधन झालं. त्यांनी आज वयाच्या 84 व्या वर्षी नाशिक येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलायं. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्यावर गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते. त्यांना 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका … Read more

सत्ता स्थापनेनंतर फडणवीस सरकारने सर्वप्रथम शेतकऱ्यांसंबंधित ‘हा’ निर्णय घ्यायला हवा ! आ. विक्रम पाचपुते यांची मागणी

Vikram Pachpute News

Vikram Pachpute News : नुकताच महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. यात भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांनी शपथ घेतली. हा शपथविधीचा सोहळा फारच दिमाखात साजरा झाला असून या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा समवेत अनेक राज्यांमधील … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातुन कोण होणार मंत्री ? राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव फायनल, त्यांच्यासोबत मंत्रीमंडळात कोणाला संधी मिळणार ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : काल महायुतीचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गेल्या महायुती सरकार प्रमाणेच एक सीएम आणि दोन डीसीएम असा फॉर्मुला यावेळी पण दिसला. मात्र अजून फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी … Read more

खा. निलेश लंके पुन्हा अजित दादांच्या ताफ्यात येणार ? लंके यांच्या विधानाने नगरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी ऐनवेळी अजित पवार गटातून उडी घेत शरद पवार यांच्या गटात जात हाती तुतारी घेऊन अचूक टाइमिंग साधले होते. पण आता पुन्हा … Read more

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर आमदार विक्रम पाचपुते यांचे मोठे विधान ! 2019 मध्ये….

Shrigonda MLA Vikram Pachpute

Shrigonda MLA Vikram Pachpute : 2019 च्या निवडणूक निकालानंतर जे झालं त्याचेच रिएक्शन 2024 च्या निकालात दिसलं असं विधान श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केले आहे. काल भारतीय जनता पक्षाने आपल्या गट नेत्याची निवड केली. पक्षाने सर्वानुमते देवेंद्र सरितादेवी गंगाधरराव फडणवीस यांची आपला गटनेता म्हणून निवड केली. यावेळी मुंबईत भाजपाचे सर्व नवनिर्वाचित आमदार हजर होते. … Read more

EVM च्या माध्यमातून विखेंनी ट्रॅप लावला ! खा. नीलेश लंके यांचा आरोप…महिनाभरात गुड न्युज देणार ! 

nilesh lanke

लोकसभा निवडणूकीत पराभव केला म्हणून मा. खा. डॉ. सुजय विखे यांनी ईव्हिएम मशिनच्या माध्यमातून माझ्याविरोधात ट्रॅप लावल्याचा आरोप खा. नीलेश लंके यांनी केला. दरम्यान, महिनाभरात गुड न्युज देतो असे सांगत खा. लंके यांनी आगामी राजकारणातील सस्पेन्स कायम ठेवला.लोकसभा निवडणूकीतील धक्कादायक पराभवानंतर खा. नीलेश लंके समर्थकांचा सुप्यात मेळावा पार पडला. या मेळाव्यात खा. लंके यांनी आक्रमकपणे … Read more

6 महिन्यांपूर्वी ज्या ईव्हीएमने निलेश लंके यांना खासदार बनवले त्यांच EVM मशीनवर आता लंकेना संशय येतोय, खा. म्हणतात….

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास सात दिवस पूर्ण झालेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला आहे. महायुतीमध्ये समाविष्ट भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला यावेळी तब्बल 232 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी अर्धशतक देखील पूर्ण करू शकले नाही. यामुळे, मात्र … Read more

…..तर मी आमदारकीचा राजीनामा देणार! विक्रम पाचपुते यांनी दिलं ओपन चॅलेंज

Shrigonda MLA Vikram Pachpute

Shrigonda MLA Vikram Pachpute : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता सात दिवस झालेत. मात्र निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस उलटल्यानंतरही राज्यात नवीन सरकार स्थापित झालेले नाही. निवडणूक निकालात जनतेने पुन्हा एकदा महायुतीला कौल दिला आहे. महायुती मध्ये समाविष्ट भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला प्रचंड यश मिळाले आहे. दुसरीकडे … Read more

अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ ! फडणवीस यांच्या जवळच्या नेत्यानेचं केली फेरमतमोजणीची मागणी ! 8 लाख रुपयेही भरलेत

Ahilyanagar News

Ahilyanagar News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालाय. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता सहा दिवस उलटलेत. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिलाय. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून यामुळे महाविकास आघाडी कडून निवडणुकीच्या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी ईव्हीएम वर शंका उपस्थित केली आहे. ठाकरे गटाचे … Read more

मोठी बातमी ! प्राजक्त तनपुरे आणि संदीप वर्पे यांचा ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज

Rahuri And Kopargaon News

Rahuri And Kopargaon News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झालाय. यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाले असून येत्या दोन-तीन दिवसात महायुतीचे सरकार स्थापित होईल अशी शक्यता आहे. डिसेंबरच्या अगदी सुरुवातीलाच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा … Read more

महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण हवा ? राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात….

Radhakrishna Vikhe Patil News

Radhakrishna Vikhe Patil News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता पाच दिवस उलटलेत. मात्र, अजून महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नाहीये. पण, महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भारतीय जनता पक्षाचा राहणार असे संकेत मिळत आहेत. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक जागा आल्या असून मुख्यमंत्री भाजपाचाच होईल आणि मंत्री … Read more

भाजपच धोरणं विखे पाटील,महाजन, बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांसाठी धोक्याच ! मंत्रिपद मिळणार नाही…

Maharashtra News

Maharashtra News : विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिलाये. महायुतीला प्रचंड बहुमत मिळालय. पण आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास पाच दिवस उलटले आहेत, तरीही महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये. पण येत्या दोन-तीन दिवसात महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होणार आहे. आज राज्याचे कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र … Read more

कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखांना जन्मलेले लोक असतात हट्टी,पण जरा काही झाले की लागतात रडायला; वाचा तुमची आहे का यात जन्मतारीख?

numerology

Numerology:- अंकशास्त्रामध्ये कोणत्याही व्यक्तीचा जन्म हा ज्या तारखेला झालेला असतो त्या तारखेवरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व किंवा त्याचा स्वभाव कशा पद्धतीचा आहे? तसेच त्याचे भविष्यकालीन जीवन कसे राहील? त्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती दिलेले असते. अंकशास्त्रामध्ये जी काही व्यक्तीची जन्मतारीख असते त्या जन्मतारखेवरून मुलांक काढला जातो व या मुलांकाच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती दिलेली असते किंवा … Read more