मनसेला मोठा धक्का ; 320 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत खळबळ उडाली आहे. अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमुळे मनसेमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. स्वार्थासाठी पक्ष सोडून जाणाऱ्यांना व निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुन्हा पक्षात येणाऱ्यांना मोठी पदे दिली गेल्याने कल्याण पूर्वेतील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्यामुळे उपशहराध्यक्ष, … Read more