वृद्धेश्वर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी 7 अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-उमेदवारी अर्ज दाखलचा पहिला आणि दुसरा दिवस निरंक गेल्यानंतर आज तिसर्‍या दिवशी श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी 7 अर्ज दाखल झाले आहेत. तर आज एकाच दिवशी तब्बल 80 अर्जाची विक्री झाली आहे. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 19 जागेसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला … Read more

बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये; प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बर्ड फ्लू संदर्भांत राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान येथील समिती सभागृहात घेतला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री … Read more

व्हीआरडीई ‘त्या’ चर्चांना मिळणार पूर्णविराम खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-येथील व्‍हीआरडीई स्‍थलांतरीत करण्‍याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या  नेतृत्‍वाखाली आत्‍मनिभर भारत योजनेतून या संस्‍थेचे अधिक मजबुतीकरण करण्‍याची ग्‍वाही व्‍हीआरडीईच्‍या पदाधिका-यांनी दिल्‍याने गेल्‍या दोन दिवसांपासुन सुरु झालेल्‍या या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला असल्‍याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. अहमदनगर येथील व्‍हीआरडीई संस्‍था स्‍थलांतराच्‍या संदर्भात … Read more

काँग्रेस कार्यालयाबाहेर फडकला झेंडा ; घडलेच असे काही की

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-देशभरात भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकारण पेटले आहे. रविवारच्या दिवशी डॉ. गोविंद सिंह आणि विश्वास सारंग एकमेकांसमोर आले आणि नवा वाद उभा राहिला आहे. कोणीतरी येऊन काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भगवा झेंडा फडकवला आणि मग नवीन वाद उभा राहिला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला … Read more

मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; नेमके त्यामागे ‘काय’ आहे कारण

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- सध्या दिल्ली ,पंजाब, हरियाणा तसेच भारत भर कृषि कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहेत व आंदोलन चालू आहे. हे आंदोलन आता दिल्ली पर्यंत पोहोचले आहे व शेतकऱ्यांनी आता हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामध्ये देशातील विविध शेतकरी संघटना समाविष्ट झाल्या आहेत. दिल्ली मधील शेतकऱ्यांना तसेच … Read more

कामरगावात माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीय ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगत मध्ये आली असताना, निवडणुक अटीतटीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. कामरगाव (ता. नगर) मध्ये माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत भ्रष्टाचार मुक्ती व परिवर्तनाचा नारा देत जय जवान, जय किसान पॅनलची निर्मिती केली. तर विकासाच्या मुद्दयांवर प्रस्थापितांविरोधात शड्डू ठोकला आहे. गावातील सेवानिवृत्त … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात ‘गुंडाराज’ ; नागरिकांमध्ये दहशत

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-नगर जिल्ह्यातील आर्थिक विकासात नेहमीच पुढे असणाऱ्या महसूलमंत्र्यांचा संगमनेर तालुका सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. संगमनेरात सध्या कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहरात गावगुंडांकडून नागरिकांना त्रास दिला जात आहे, मात्र पोलिसांकडून यांच्यावर काही एक कारवाई केली जात नसल्याने नागरिकानंदमह्ये दहशत निर्माण झाली आहे. गेल्या … Read more

नगर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणार

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-नगर शहराची पाण्याची गरज लक्षात घेता मुळा धरणापासून ते पंपिंग स्टेशनपर्यंत अधिक क्षमतेची एक हजार मिलिमीटर व्यासाची नवीन पाईपलाईन बसवणे गरजेचे आहे. त्यामुळे नगर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे. दरम्यान, डॉ. खा. सुजय विखे पाटील, महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा पाणी पुरवठा विभाग यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत … Read more

भाजपच्या माजी आमदाराने काढली छेड; जमावाकडून करण्यात आली बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- गेल्या काही काळात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रेमात वाढ झाली आहे. त्यामध्ये सर्वात जास्त चर्चिले जाणारे राज्य उत्तर प्रदेश राहिले आहे. आता सत्तेत असलेल्या उत्तर प्रदेशात एका नेत्यावर मुलीच्या छेडछाडीचा आरोप करण्यात आला आहे.या आमदाराने मुलीची छेड काढल्यावर उपस्थित जमावाने त्याला माफी मागायला लावली. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर … Read more

माजीमंत्री बबनराव पाचपुते कोरोनाच्या विळख्यातून मुक्त

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यातच कोरोनाचा अनेकांना प्रादुर्भाव झाला होता. या विषाणूचे संक्रमण अनेक नेते, सर्वसामान्य, यांच्यासह राजकीय पुढारी मंडळी यांना झाले होते. यातच माजीमंत्री बबनराव पाचपुते यांना कोरोनाचे संक्रमण झाले होते. मात्र पाचपुते यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. प्रदीर्घ काळ उपचार घेतल्यानंतर … Read more

माजी मंत्री गिरीश महाजन व खासदार विखेंची शिष्टाई असफल शेतकऱ्यांची फसवणूक थांबेपर्यंत आंदोलनावर ठाम : हजारे

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- जो पर्यंत शेतकऱ्यांची फसवणूक केंद्र सरकारकडून थांबत नाही तो पर्यंत आपण उपोषणावर ठाम असल्याचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माजी मंत्री गिरीश महाजन व खासदार सुजय विखे पाटील यांना सांगितले. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता या पाश्वर्भूमीवर माजी … Read more

या गावात चक्क केंद्रीय मंत्र्यांच्या कोनशिलेवर हातोडा !

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भाळवणी येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजन समारंभाच्या कोनशिलेवरच हातोडा टाकण्यात आला.देखभालीचे कारण दाखवीत ही कोनशिला टाकळी ढोकेश्वर येथील टोल नाक्यावर लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग २२२ चे १६१/५७० ते … Read more

‘रयत’मध्ये नोकरीचे आमिष दाखवत लाखांची फसवणूक

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-रयत शिक्षण संस्थेत उत्तर विभागातील अहमदनगर जिल्ह्यात नोकरीला लावण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणुकीचा दुसरा गुन्हा लोणी येथे दाखल झाला आहे. एका महिन्यातच रयत शिक्षण संस्थेचे संदर्भातील नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा दुसरा गुन्हा समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. फसवणुकीचे सात्रळ कनेक्शन, तर नाही ना असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांमधून चर्चिले जात आहे. … Read more

निवडणूक रणांगण… 8 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. दरम्यान या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी निवडणूक या बिनविरोध झाल्या, यापैकी नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव ग्रामपंचायतीच्या 9 जागांपैकी एक जागा बिनविरोध निवडून आली असून उर्वरीत 8 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात … Read more

रसिकांसाठी खुशखबर! सावेडी नाट्य संकुलासाठी कोटींचे विशेष अनुदान मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-सावेडी नाट्य संकुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते. पूर्वी सन २०११ साली शासनाच्या वतीने सावेडी नाट्यगृहासाठी दोन कोटी रुपये इतके विशेष अनुदान मंजूर झाले होते. पण त्या नंतर सावेडी नाट्यगृहाच्या कामाची व्याप्ती व आसन क्षमता पाहता, सावेडी नाट्यगृहासाठी अंदाजे ११ कोटीच्या आसपास खर्च येणार होता. महानगरपालिकेने शासनाच्या वतीने … Read more

केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात शेतकरी आणि सामान्यांनी आता संघटित व्हावे – आ. डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- भाजप प्रणित केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात शेतकरी आणि सामान्यांनी आता संघटित व्हावे असे आव्हान विधानपरिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केले केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी कायदा असल्याचा ठपका आ.तांबे यांनी ठेवला. जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने रेल्वे स्टेशन रोड इप्रियल चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या … Read more

राष्ट्रीय महिला आयोगातून चंद्रमुखी देवी यांची हकालपट्टी करा

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी बलात्कार करून मारून टाकलेल्या बदांयू येथील अंगणवाडी सेविकेच्या घरी भेट देताना केलेल्या वक्तव्याचा अहमदनगर भारतीय महिला फेडरेशनसह संघटनांनी अत्यंत तीव्र निषेध केला आहे. चंद्रमुखी देवी म्हणाल्या की, जर ती महिला एकटी न जाता बरोबर घरातल्या एखाद्या मुलाला घेऊन गेली असती तर तिच्यावर … Read more

दोन दिवसांपासून सूर्य दिसला नाही… विकला तर नसेल ना…

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-सध्या राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे ऐन थंडीत पावसाने जोर धरला आहे. यातच या अवकाळी पावसाबद्दल सोशल मीडियात विनोदाने पोस्ट केल्या जात आहेत. अशीच एक गंमतशीर पोस्ट एका राजकीय नेत्याने पोस्ट केली आणि यापोस्टची चर्चासर्वत्र होऊ लागली आहे. दरम्यान हि राजकीय व्यक्ती दुसरी कोणी … Read more