चहापानाचा कार्यक्रम कशाला करायचा… आम्हाला आमच्या घरी चहा मिळत नाही का?
अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- केवळ दोनच दिवसांचे अधिवेशन असल्याने विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला असलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालत ठाकरे सरकारला खोचक टोलादेखील लगावला. चहापानाला जाण्याचा विषयच उद्भवत नाही. महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची सत्ताधाऱ्यांची इच्छा नाही तर मग चहापान कशासाठी करताय? मला असं … Read more