लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टर म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरलेले लालूप्रसाद यादव हे शिक्षा भोगत आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरलेले लालूप्रसाद यादव सध्या रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे दाखल आहे. आता त्यांचा उपचार करत असलेले डॉक्टर उमेश प्रसाद यांनी मोठी आणि महत्वाची … Read more

शरद पवारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात धिंगाणा

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष था ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवसानिमित्त राज्यात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनीही परळी शहरात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र हा कार्यक्रम संपल्यावर स्टेजवर चांगलाच गोंधळ उडाला. मंत्री धनंजय … Read more

शेतकरी विरोधी वक्तव्य करत मंत्री दानवे परिस्थिती चिघळवत आहे

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- शेतकर्‍यांच्या विरोधात जाऊन कायदा पारित केला. इंधन दरवाढ दररोज वाढत चालली आहे. सर्वसामान्य माणसाला करोना काळात जगने मुश्किल झाले असताना चुकीच्या धोरणामुळे अनेक गोष्टींवर परिणाम जाणवायला लागले आहे. याचा निषेध म्हणून शिवसेनेनं पाथर्डी मध्ये आंदोलन केले. पाथर्डी तालुका शिवसेनेकडून शहरातील वसंतराव नाईक चौकात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध धरणे … Read more

बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाची प्रेरणा देणारं स्मारक २०२५ साली उभारणार – उद्धव ठाकरे

बाळासाहेबांच्या प्रखर राष्ट्रवादी ज्वलंत हिंदुत्वाची प्रेरणा देणारं स्मारक उभारणार आहोत, हिंदुत्ववादी म्हणजे राष्ट्रीयत्व सांगणारे हे स्मारक असेल. त्यात नुसता पुतळा नसेल तर या स्मारकातून अनेकांना हिंदुत्वाची प्रेरणा मिळेल, असे भव्यदिव्य स्मारक २०२५ साली उभारण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले. औरंगाबादमधील पाणीपुरवठा योजनेसह चार महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर हिंदूहृदसम्राट … Read more

कॅन्सरच्यां नव निदान पद्धतींची निर्मिती व्हावी – नितिन गडकरी

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- कॅन्सरला सुरवातीच्या स्टेजमध्येच ओळखणा-या व त्याच निदान करणा-या यंत्रांची निर्मिती आवश्यक असून कॅन्सर प्रतिबंध या क्षेत्रात दिवसेंदिवस संशोधन आणि नव निदान पद्धतींची निर्मिती करणे गरजेचे आहे ,असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरातील मानेवाडा रिंगरोड वरील राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे ‘न्यू … Read more

मोदी म्हणाले ”कोरोना काळात नागरिकांच्या जीवनाला सर्वोच्च प्राधान्य दिलं” !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा मिळतील, नवीन पर्याय त्या माध्यमातून मिळतील. शेतकरी तंत्रज्ञानाशी जुळणार आहेत. यामुळे देशात कोल्ड स्टोरेज इंफ्रास्ट्रक्चर आधुनिक होणार आहे. परिणामी कृषी क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक होणार आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी कायद्यांचे पुन्हा एकदा समर्थन करत ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचे म्हटले आहे. … Read more

महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याची मागणी!

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- महाराष्ट्र शासनाने नुकतीच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. त्यानुसार यापुढे अधिकारी आणि कर्मचारी यांना जीन्स पँट, टी-शर्ट, भडक रंगाचे वा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच स्लीपर वापरता येणार नाही. केवळ शोभनीय वस्त्र घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत आणि अभिनंदन करतो. काही … Read more

महाराष्ट्राने शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे तर तो दिवस दूर नाही – प्रफुल पटेल

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- ममता बॅनर्जी यांच्यापाठीशी जसे त्यांच्या राज्यातील खासदार उभे राहू शकतात तसे पवारसाहेबांच्या पाठी राज्यातील ४८ खासदार का उभे राहू शकत नाहीत असा प्रश्न उपस्थित करतानाच तसा महाराष्ट्र आजही साहेबांच्या पाठिशी उभा आहे परंतु महाराष्ट्राने शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे तर तो दिवस दूर नाही जे स्वप्न … Read more

महाराष्ट्रात फिरले तर त्यांना समजेल की कोणाचा कालखंड सुरू आहे ..

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- शरद पवारसाहेबांची आठ दशके म्हणजे ही त्यांची तपश्चर्या आहे…त्यांची साधना आहे. हीच तपश्चर्या आणि त्यांची साधना देशाला आणि राज्याला पुढे घेऊन जाणारी आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त … Read more

हिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ला हार्दिक शुभेच्छा -अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- हिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ ला हार्दिक शुभेच्छा अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरणीय खासदार शरद पवार यांचे अभिष्टचिंतन केले. आदरणीय शरद पवारसाहेबांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय उत्कृष्ट असा व्हर्च्युअल रॅलीचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष … Read more

ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात ‘गुरुजींनी’ थोपटले दंड

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/ पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा आजचा शासन निर्णय हा पूर्णतः अन्यायकारक आहे. शासनानेच नेमलेल्या आकृतिबंध समितीने सुचवलेल्या सूचनांच्या पूर्णपणे विरोधात हा शासन निर्णय आहे. त्यामुळेच शासनाच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी … Read more

माझे एकाप्रकारचे भाग्य आहे की शरद पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-मी आज ५० – ५५ वर्षे राज्यात काम करतोय. ही संधी जनतेनी मला दिलीय, साथ दिलीय म्हणून इथपर्यंत आल्याची प्रामाणिक कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. जीवनाचं सुत्र स्वीकारलं आहे त्या जीवनाच्या रस्त्यावर जाण्याचं प्रोत्साहन आपल्या मिळत असतं. सार्वजनिक जीवनात काम करत असताना शेवटच्या माणसाच्या जपणुकीचं … Read more

शिवसेना इतरांच्या घरी जन्मलेल्या बाळांसाठी पेढे वाटते- विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- राज्यात तीन पक्षांची आघाडी असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मोठी संधी आहे. तीन पक्षातील सरकारमध्ये शिवसेना इतरांच्या घरी जन्मलेल्या बाळांसाठी पेढे वाटत असल्याचे टीकास्त्र विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोडले. ते शनिवारी नागपुरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. राज्यात नुकत्याच विधानपरिषद पदवीधर निवडणुका आटोपल्या आहेत. त्यानंतर आता … Read more

आ. माधुरी मिसाळ यांच्या घरात १८ लाखांच्या दागिन्यांची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या घरात चोरी झाली आहे. मिसाळ यांच्या वानवडी येथील घरातून १८ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरी गेले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ममता दीपक मिसाळ यांनी वानेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील फेअर … Read more

शेतकरी आंदोलनावर नितीन गडकरी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी या बिलांचं समर्थन केलं आहे. काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी शेतकरी म्हणून देशातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे कायदे तुमच्या हिताचेच आहेत, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सिंघु सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेस काळे फासले !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-शिवसेनेच्यावतीने एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीचा निषेध करुन निदर्शने करण्यात आली. तसेच यावेळी शेतकर्‍यांबद्दल अपशद्ब वापरल्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेस शाई फेकून त्यांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर भगवान … Read more

आणि रोहित पवारांचे डोळे पाणावले…

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-‘चला हवा येऊ द्या’ ह्या झी मराठी वरील लोकप्रिय मालिकेत महाराष्ट्रातील तरुण-तडफदार नेतेमंडळी या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडे, भाजपा खासदार सुजय विखे पाटील आणि शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार थुकरटवाडीत येणार आहेत. या भागात ‘पोस्टमन काका’ सागर कारंडे यांनी ऊसतोड … Read more

कोणत्याही क्षेत्रात समर्पित भावनेने काम केल्यास यश निश्चित मिळते – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-कोणत्याही क्षेत्रात समर्पित भावनेने काम केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. वाघोली लेक्सीकॉन कॅम्पस येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा ‘द लेक्सिकॉन लिडरशीप ॲवार्ड’ ने सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, शिक्षण आयुक्त विशाल … Read more