युवकांनीच नगर जिल्ह्यात बदल घडवून, राष्ट्रवादीच्या युवा आमदारांना निवडून दिले
अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- युवा कार्यकर्ते हीच पक्षाची खरी शक्ती आहे. युवकांनीच नगर जिल्ह्यात बदल घडवला असून, राष्ट्रवादीच्या युवा आमदारांना निवडून दिले. राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी जिल्ह्यात सक्रीय असून विविध प्रश्न सोडविण्यास पुढाकार घेत आहे. युवकांनी अधिक सक्षमपणे राष्ट्रवादी पक्षाचे संघटन वाढवण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले असून, येणार्या … Read more