थोरातांच्या बालेकिल्ल्यात मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते ५४ कोटी रूपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन !
Vikhe Patil News : लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातही इच्छुकांच्या माध्यमातून तयारी सुरू झाली आहे. संगमनेर म्हटलं की आमदार बाळासाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात म्हटलं की संगमनेर हे येथील राजकीय … Read more