भाजप बबनराव पाचपुते यांच्या मुलाला नाही तर पत्नीला उमेदवारी देणार; मविआकडून जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब शक्य, कोण ठरणार वरचढ ?
Shrigonda Politics : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला नगर जिल्ह्यात चांगली कामगिरी करता आली असल्याने महाविकास आघाडी कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. दुसरीकडे महायुतीने गेल्या लोकसभेच्या निवडणुकीतून धडा घेत विधानसभेच्या निवडणुकीकडे आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्यात त्या … Read more