मोहटादेवी गडावरून निलेश लंकेंच्या जनसंवाद यात्रेस प्रारंभ ! दिल्ली समोर झुकायचे नाही…

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांनी आपल्या राजकीय खेळीस व पुढील वाटचालीस सुरवात केली आहे. आज (दि.१ एप्रिल) त्यांनी मोहटादेवी गडावरून स्वाभिमान जनसंवाद यात्रेस सुरवात केली. ही यात्रा १५ दिवसात चालणार असून मतदार संघातील प्रत्येक गावात जात नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. हा एक मास्टरस्ट्रोक ठरू शकतो असा काहींचा कयास आहे. या … Read more

अहमदनगर लोकसभेत पुन्हा ‘सगेसोयरे’ फॅक्टर ! प्रचंड फायदा होणार पण सुजय विखेंना की निलेश लंके यांना, पहाच..

अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण नेहमीच राज्याच्या केंद्रस्थानी राहिलेले राजकारण आहे. अनेक मातब्बर नेते अहमदनगरच्या राजकारणात आपापले वर्चस्व राहावी यासाठी प्रयत्नशील असतात. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील सगेसोयरे हा फॅक्टर फार चालतो. जिल्ह्यातील अनेक मातब्बर घराण्यांचे एकमेकांशी स्नेह आहे, सोयरिकी आहेत. त्यामुळे निवडणुकी आल्या की जिल्ह्यात सगेसोयऱ्यांचं राजकारण हे प्रभावी होऊ लागते. जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, मोनिका राजळे, … Read more

Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात ‘इतके’ आहे एकूण मतदान ! शंभरी गाठलेले दोन हजार मतदार, 30 ते 40 वयोगटातील सर्वाधिक मतदान.. ‘असे’ आहे मतांचे गणित

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात दोन मतदार संघ येतात. एक म्हणजे शिर्डी व दुसरा म्हणजे अहमदनगर. या दोन्ही मतदार संघातील आगामी लोकसभेसाठी उमेदवार जवळपास फायनल झाले आहेत. शिर्डीमध्ये शिंदे गटाकडून खा. सदाशिव लोखंडे व ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होईल. अहमदनगरमध्ये भाजपकडून खा. सुजय विखे व निलेश लंके अशी लढत होईल. या दोन्ही लोकसभा … Read more

Ahilyanagar Politics : निवडणुकीच्या तोंडावर दक्षिणेत पक्ष बदलून लढणारे निलेश लंके पाचवे उमेदवार ! यात किती यशस्वी झाले? ‘असा’ आहे दक्षिणेचा इतिहास..

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : लोकसभेसाठी अहमदनगर अर्थात दक्षिणेची जागा भाजपकडून खा. सुजय विखे हे लढणार हे निश्चित झाले होते. परंतु त्यांच्या विरोधात कोण असेल, निलेश लंके असतील की आणखी कोणी असेल अशा चर्चा होत्या. पण आता निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभेसाठी उडी घेतली आहे. त्यासाठी त्यांना आता राष्ट्रवादीमधून पक्ष बदलून शरद पवार गटात … Read more

ग्रामीण भागात चढला निवडणुकीचा ज्वर..!

Maharashtra News

Maharashtra News : लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव असलेली लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि उन्हाच्या पाऱ्यासोबत राजकीय आखाडाही तापण्यास सुरुवात झाली. त्यात इंटरनेटच्या सोबत स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात आल्याने ग्रामीण भागातही आता आपल्या मतदारसंघात कोण बाजी मारणार, तसेच गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या चर्चेला गावात, चौकात, पारावर व चहाच्या टपरीवर रंगत येताना दिसत आहे. लोकसभा निवडणूक तारखा जाहीर झाल्या आणि … Read more

आमचा संघर्ष हुकुमशाहीविरोधात ! शरद पवार यांचे उद्‌गार

Maharashtra News

Maharashtra News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली ती कशासाठी? त्यांचे दोन मंत्री आजही अटकेत आहेत. हुकूमशाही याचा दुसरा अर्थ काय ? त्याविरोधात आम्ही संघर्ष करणार आहोत, असे प्रतिपादन करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांची पाठराखण केली. ते सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी येथे आले होते. त्यानंतर … Read more

शरद पवारांना दिलेला शब्द पाळणार, आ. नीलेश लंके दुपारी राजीनामा देणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडी आता अत्यंतर वेगवान झाल्या आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आपल्या आमदारकीचा राजीनामा आज (दि.२९) दुपारी देणार असल्याची माहिती समजली आहे. तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी हा राजीनामा देत व त्यांच्या आग्रहाखातर नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत … Read more

दोन दिवसांत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार जाहीर करणार – पाटील

Maharashtra News

Maharashtra News : महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या लोकसभेच्या दहा ते अकरा जागांवरील उमेदवारांसंदर्भात चर्चा पूर्ण झाली आहे. येत्या एक-दोन दिवसांत या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी भवन येथील पत्रकार परिषदेत दिली. पाटील पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर … Read more

राहुरी मतदारसंघातील तीन तालुक्यांत भरारी पथके तैनात

Ahmednagar News

Ahmednagar News : ३७ अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त विविध भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. एकूण १ हजार ७०० हून अधिक अधिकारी, कर्मचारी या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात निवडणूक निर्णय अधिकारी व वरिष्ठ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण … Read more

‘विरोधकांनी कर्जत जामखेडच्या जनतेचे हाल चालवलेत’

Ahmednagar News

Ahmednagar News : आपण अडीच महिन्यांत एमआयडीसीकरिता मान्यता आणली. आता प्रलंबित तुकाईचारी प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल. मात्र माझ्या विरोधकांनी कर्जत जामखेडच्या जनतेची राखरांगोळी चालवली असल्याचे सांगत आमदार प्रा.राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर चांगलीच सडकून टीका केली. कर्जत तालुक्यातील कोंभळी, रवळगाव, थेरगाव येथे होणाऱ्या एमआयडीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वतः … Read more

महाविकास आघाडीकडून निलेश लंके नगर दक्षिणची निवडणुक लढवणार नाहीत ? आता या नावाची होतेय चर्चा

Ahmednagar Politics News :  सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. नगर दक्षिणमध्ये तर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. मात्र या जागेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नसल्याचे वास्तव आहे. या … Read more

महायुतीत धुसफूस ! भाजप नेते उदमले यांचे खासदार लोखंडेवर टिकास्त्र, ‘मुंबईत चालण्याऐवजी शिर्डीत 7 किमी चालले असते तर….’

Shirdi Lok Sabha Election : येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. 19 एप्रिल पासून मतदानाला सुरवात होणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण राज्यभर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला अजूनही अंतिम होत नाहीये. दुसरीकडे आता महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. खरंतर, अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा … Read more

शिर्डीत महायुतीचा उमेदवार ठरेना, आता मीच उमेदवार म्हणत खा. लोखंडेंनी थोपटले दंड ! तूप घोटाळा, दहा कोटी…सगळंच काढलं..

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा निश्चित झालेल्या असून अनेक नेते मंडळींनी प्रचाराचे काम सुरूच केले आहे. परंतु काही ठिकाणी अद्याप महायुतीचे उमेदवार दिले गेले नाहीत. त्यात शिर्डी या मतदार संघाचा देखील समावेश आहे. शिर्डीत महायुतीकडून उमेदवार ठरला नसला तरी तेथे ठाकरे गटाकडून मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव जवळपास फायनल झाले असल्याचे समजते. दरम्यान आता शिर्डीतून पुन्हा … Read more

आ. राम शिंदेंची नाराजगी दूर ! विखे पाटील- राम शिंदे यांची ‘सागर’ बंगल्यावर बैठक, फडणवीसांची ‘चाणक्य’नीती यशस्वी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खा.सुजय विखे व आ.राम शिंदे यांच्यात मोठा राजकीय संघर्ष आहे. मागील काही महिन्यांपासून विखे यांचा खुलेआम विरोध आ.शिंदे करत आहेत. परंतु याचा फटका लोकसभेला बसू शकतो हे विखे यांच्या ध्यानी आल्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सागर बंगल्यावर जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आता … Read more

Maharashtra News : प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार !

Maharashtra News

Maharashtra News : गावागावातून उमेदवार देण्यापेक्षा प्रत्येक जिल्हयातून एक अपक्ष उमेदवार उभा करून त्यास निवडून आणू, असा निर्धार राज्यभरातून आलेल्या समाजबांधवांनी अंतरवाली सराटीत केला. दरम्यान, सगेसोयऱ्याच्य अंमलबजावणीसह मराठा युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी आपण समाजाच्या बैठकीत आपल्या मागणीला पाठिंबा देऊन पाठपुरावा करणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आणि गावागावातून उमेदवार देण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यातून कुठल्याही जातीधर्माचा … Read more

खा. सुजय विखेंना निलेश लंकेचं निकराची लढत का देऊ शकतात ? ही पाच कारणे समोर

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा आहे. भाजपने खा. सुजय विखे यांना उमेदवारी दिली असली तरी अजून त्यांच्या विरोधात कोण असेल याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. असे असले तरी आ. निलेश लंके यांचे नाव चर्चेत असल्याने ही लढत अत्यंत निकराची असणार अशीच चर्चा सध्या सर्वत्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी … Read more

‘कैसे छोड दू अकेला तुम्हे…’ म्हणणारे आ. शंकरराव गडाख ठाकरेंना सोडणार? आ. गडाख अजित पवारांच्या भेटीला का गेले? पहाच..

Maharashtra News

Maharashtra News : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक एकमेकांचे प्रचार करताना दिसत आहेत. वरच्या राजकारणाचा अहमदनरमधील राजकारणावर देखील मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. दरम्यान कालपासून आणखी एकघटना अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात अग्रस्थानी राहिली आहे. ती म्हणजे आ. शंकरराव गडाख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीगाठी. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार … Read more

आ. राम शिंदे खा. विखेंची माफी कबूल करणार की आणखी वेगळेच डावपेच टाकणार? त्यांच्या सूचक इशाऱ्यानंतर विखेंची धाकधूक पुन्हा वाढली

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभेच्या अनुशंघाने विविध सुरु असणारे राजकीय डावपेच, राजकीय वादळ अद्यापही कमी होण्याची नाव घेईना. अगदी उमेदवारी मिळवण्यापासून सुरु असणारी विखे यांची धडपड अद्यापही संपण्याचे नाव घेईना. अद्याप विरोधक फिक्स नसला तरी भाजपांतर्गत असणारी नाराजी हि काही मिटता मिटेना. यातील आघाडीचे नाव म्हणजे आ. राम शिंदे. ते अद्यापही विखे यांच्यावर नाराज असल्याचे … Read more