पीएम मोदींच्या गुजरातमध्ये भ्रष्टाचाराचे विकास मॉडल उघड ? ‘या’ हायवेवर बोगस टोल नाका, तब्बल दीड वर्ष अनाधिकृत वसुली

Narendra Modi Gujrat News

Narendra Modi Gujrat News : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने भारतातून भ्रष्टाचार गायब केला असल्याचा दावा केला आहे. ज्या ठिकाणी भाजप सरकार आहे तिथे भ्रष्टाचार नाही असे मत भाजपचे आहे. मात्र बीजेपी सत्तेत असलेल्या गुजरात राज्यात भ्रष्टाचाराचे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. पीएम मोदींचे गुजरातमधील विकासाचे मॉडेल संपूर्ण देशातील निवडणूक प्रचारांमध्ये एका हत्याराप्रमाणे … Read more

Vande Bharat Train: 1 महिन्यात वंदे भारत मधून 2 लाख प्रवाशांनी केला प्रवास! महाराष्ट्रातील ‘या’ वंदे भारत ट्रेनला सर्वाधिक पसंती

vande bharat news

Vande Bharat Train:- भारतीय रेल्वे भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून प्रवासी आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने देखील भारतीय रेल्वेची महत्त्वाची भूमिका आहे. भारताच्या उत्तरे पासून ते दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेपासून ते पूर्वेपर्यंत रेल्वेचे नेटवर्क विस्तारलेले आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात. भारतीय रेल्वे देशाच्या विकासाची वाहिनी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. … Read more

Ethanol Production : केंद्राची उसापासून इथेनॉल उत्पादनावर बंदी

Ethanol Production

Ethanol Production : देशांतर्गत वापरासाठी साखरेची पुरेशी उपलब्धता राखण्यासाठी त्याचबरोबर किमती नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून या महिन्यात सुरू झालेल्या २०२३- २४ च्या पुरवठा वर्षासाठी उसाचा रस आणि साखरेच्या पिकापासून इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारने बंदी घातली आहे. याबाबतची अधिसूचना गुरुवारी काढण्यात आली. परंतु सरकारने २०२३-२४ मध्ये इथेनॉल उत्पादनासाठी ‘बी-मोलासेस’ वापरण्यास परवानगी दिली आहे. २०२३-२४ विपणन वर्षात … Read more

चीनमधील न्यूमोनियाचा रुग्ण भारतात आलाय का ? जाणून घ्या सविस्तर

India News

India News : चीनमध्ये आढळलेल्या गंभीर संसर्गजन्य न्यूमोनियाचा भारतात एकही रुग्ण नसून चिंतेचे कारण नसल्याचे सरकारने गुरुवारी स्पष्ट केले. वर्षभरात ६११ नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून यापैकी एकाही नमुन्यात मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाचा विषाणू आढळला नसल्याचे सरकारने सांगितले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात चीनमधील न्यूमोनियाचे सात रुग्ण आढळल्याचा दावा एका राष्ट्रीय दैनिकातील बातमीत करण्यात आला होता. यावरून चीनमधील श्वसनाच्या … Read more

Bank Employees News: ‘या’ कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसात मिळणार मोठी बातमी! सरकार घेणार मोठा निर्णय?

bank employees news

Bank Employees News:- केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेत असते. कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अशा निर्णयांचे देखील खूप महत्व असते. विकास केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सरकारकडून वाढ करण्यात आलेली असून तो 42 टक्क्यांवरून आता 46 टक्के करण्यात आलेला आहे. जर आपण केंद्र सरकारच्या इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांचा विचार केला तर  त्यांचे जेवढी संख्या आहे … Read more

7th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 50 टक्के झाला तर किती होईल पगार वाढ! वाचा कॅल्क्युलेशन

da increase update

7th Pay Commission:- केंद्र सरकार वर्षातून दोनदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करत असते. अलीकडच्या काही दिवसा अगोदरच केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली. या अगोदर कर्मचाऱ्यांना 42 टक्के इतक्या दराने महागाई भत्ता मिळत होता व आता या चार टक्के वाढीसह तो 46 … Read more

Assembly Election 2023 Results : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालाचे लाईव्ह अपडेट्स

Assembly Election 2023 Results : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानल्या गेलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगण या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होईल. मतदानोत्तर कलचाचण्यांमध्ये भाजप मध्य प्रदेशातील सत्ता राखत राजस्थानात कमळ फुलवणार, तर काँग्रेस छत्तीसगडची सत्ता राखत तेलंगणात मुसंडी मारणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता प्रत्यक्षात मतदारांनी कोणाच्या बाजूने … Read more

राष्ट्रपतींचा शनिदौरा पावला ! शासकीय कार्यालयांसह रस्ते चकाचक, परिसराची ‘साडेसाती’ हटली

droupadi murmu

आपल्याकडे विविध समस्या आहेत. यात शासकीय कार्यालयांची दुरवस्था, रस्त्यांची दुरवस्था आदी प्रश्न प्रकर्षाने जाणवतात. शनी शिंगणापूर येथील स्थिती यापेक्षा काही वेगळी नव्हती. भाविकांची प्रचंड वर्दळ असली तरी रस्त्याची,शासकीय कार्यालयांची दुरवस्था ही होतीच. परंतु राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा परवा शनी दौरा झाला. अन या सगळ्या दुरवस्थांची साडेसाती मिटली. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे देवस्थान परिसर, सर्व रस्ते, अतिथीगृह, जनसंपर्क … Read more

Baba Vanga’s Prediction : २०२४ मध्ये काय काय होणार ? अशी आहे बाबा वांगाची भविष्यवाणी…

नॉस्ट्रेडेमसने भविष्य कथन केले आणि ते जमेल त्या भाषेत लिहून ठेवले. त्याचे अर्थ लावून त्यांचे अनुयायी वर्षाच्या शेवटाला आगामी वर्षाचे भविष्य कथन करतात. अशाच पद्धतीने बाबा वांगा या नावाने ख्यातनाम असलेल्या महिलेचेही भविष्य कथन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. महत्त्वाचे म्हणजे दोघांच्या भविष्य कथनात पुतीन यांचा खून ही सामायिक घटना दिसून आली. फ्रान्समधली अंध महिला … Read more

Exit Poll Results 2023 : विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल ! मध्य प्रदेशात भाजप आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस.

तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या 2023 च्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज संपले आहे. वेगवेगळ्या एजन्सीच्या 5 राज्यांच्या एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. एक्झिट पोलने मध्य प्रदेशात भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्याचे दिसत आहे. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबरला दोन टप्प्यात, मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला … Read more

Good News : एका महिन्यात फळे, भाज्या एकदम स्वस्त होणार ! पहा साधारण असे असतील दर

सध्या प्रत्येकजण महागाईशी झगडतोय. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच भाजीपाला, फळे यांच्या किमती रेकॉर्डब्रेक झाल्या. टोमॅटो, कांदा यांनी पन्नाशी ओलांडली. यामुळे गृहिणींचा देखील बजेट कोलमडलं. परंतु आता नववर्षात जानेवारीत भाजीपाला, फळे ६० टक्क्यांपेक्षा किमती कमी होतील. निर्देशांकाच्या विश्लेषणानुसार, जानेवारीत अनेक फळे, भाजपा यांच्या किमती घसरतील. अगदी डाळिंब जरी आपण पहिले तर ते जानेवारीत १३१ रुपये … Read more

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर १५ हजार बचत गटांना ड्रोन मिळणार !

India News : देशातील गरीबांना मोफत अन्नधान्य देणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (पीएम-जीकेएवाय) पुढील ५ वर्षांची मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे सुमारे ८१.३५ कोटी लोकांना मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे. याचवेळी देशातील ८९ लाखपैकी १५ हजार निवडक प्रगतिशील बचत गटांना आगामी दोन वर्षांसाठी कृषी कार्याकरिता ड्रोन उपलब्ध करून देण्याच्या केंद्रीय योजनेलाही … Read more

विरोधी आघाडीतील नेत्याच्या मुलाकडून हिंदू धर्म संपविण्याची भाषा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी २८ पक्ष एकत्रित आले आहेत. या आघाडीत सहभागी असलेल्या तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाने सनातन हिंदू धर्म संपविण्याची भाषा वापरली आहे. ही भाषा आघाडीतील इतरांना मान्य आहे काय ? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. देशातील कितीही विरोधी पक्ष एकत्रित आले तरी २०२४ मध्ये … Read more

Uttarkashi Tunnel Rescue : बोगद्यातून २२ कामगारांची सुटका ! ४०० तासांच्या मेहनतीनंतर कामगार मृत्यूच्या दाढेतून सुटले …

Uttarkashi Tunnel Rescue

12 नोव्हेंबरपासून उत्तराखंडमधील सिल्कयारा बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांपैकी २२ कामगारांची सुटका करण्यात यश आले आहे. शेवटी मेहनत फळाला आली असून. 17 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले. ४१ मजुरांचे प्राण वाचवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न फलदायी ठरले. बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव यंत्रणांना यश आले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की संपूर्ण ऑपरेशन दरम्यान … Read more

भारतीयांना आता व्हिसाशिवाय ३० दिवस राहता येणार ह्या देशात !

Ahmednagar News

भारतीय नागरिकांना आता मलेशियामध्ये व्हिसाशिवाय प्रवेश दिला जाणार आहे. भारत आणि चीनच्या नागरिकांना १ डिसेंबरपासून मलेशियामध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळणार आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी ही माहिती दिली. चिनी आणि भारतीय नागरिक मलेशियामध्ये ३० दिवसांपर्यंत व्हिसामुक्त राहू शकणार आहेत. पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी मलेशियाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी श्रीलंका आणि थायलंडनेही व्हिसा फ्री एण्ट्रीची … Read more

Sarkari Yojana : सरकारच्या ‘या’ योजनेत मिळते व्याजावर 7 टक्के सबसिडी व महिन्याला कॅशबॅक! वाचा ए टू झेड माहिती

Sarkari Yojana:- समाजातील विविध घटकांचे आर्थिक प्रगती व्हावी व त्यांचे जीवनमान सुधारावे या उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना सुरू करण्यात आलेले आहेत. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांपासून ते समाजातील प्रत्येक अल्प आणि दुर्बल आर्थिक उत्पन्न घटकांकरिता या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच समाजातील बऱ्याच घटकातील तरुणांना व्यवसाय उभारण्याकरिता आणि असलेला व्यवसायात वाढ करण्याकरिता देखील अनेक … Read more

Surat-Chennai Expressway: सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध! प्रशासनाने दिला शेतकऱ्यांना हा सल्ला

Surat-Chennai Expressway :- महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू असून यामध्ये अनेक रस्ते प्रकल्प, नवीन रेल्वे मार्गांची उभारणी तसेच मुंबई आणि पुणे सारख्या शहरांमध्ये मेट्रो आणि उड्डाणपूलांचे कामे देखील सुरू आहेत. वाहतुकीच्या दृष्टिकोनातून आणि राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील उत्तम कनेक्टिव्हिटी या दृष्टिकोनातून या प्रकल्पांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कुठलाही प्रकल्प जर तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर … Read more

रस्त्यातच पेट्रोल संपलं ? ‘हा’ नंबर डायल करा, तुम्हाला हवे तेथे पोहोच होईल इंधन

आज असा एकही व्यक्ती सापडणारनाही की ज्याच्याकडे स्वतःची गाडी नाही. आज बहुतांश लोकांकडे स्वतःची टुव्हीलर का होईना पण आहे. आज फायनासची सोय झाल्यामुळे लोक बाईक, चारचाकी वाहने घेतात. आपल्या वाहनाने अनेक लोक दूरच्या प्रवासाला देखील जातात. परंतु एकसमस्या अशी आहे की ज्याचा सामना अनेक लोकांनी केला असेल. ही समस्या म्हणजे बाईक किंवा चारचाकी वाहनांमधील पेट्रोल … Read more