Petrol and Diesel Use : सप्टेंबरमध्ये डिझेलच्या विक्री घट ! पेट्रोलची विक्रीमध्ये झाला असा बदल
Petrol and Diesel Use : देशाच्या काही भागांमध्ये कमकुवत मागणी आणि औद्योगिक व्यवहार मंदावल्यामुळे सप्टेंबरमध्ये डिझेलच्या विक्रीत तीन टक्क्यांनी घट झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या प्राथमिक आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांच्या डिझेल विक्रीत सप्टेंबरमध्ये घट झाली आहे. मात्र, पेट्रोलची विक्री वाढली आहे. देशातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या डिझेलची विक्री … Read more