तापसी-अनुराग प्रकरणी कंगना म्हणाली… मला पहिल्यापासूनच त्यांच्यावर संशय होता

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-   अभिनेत्री तापसी पन्नू आणि चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची इनकम टॅक्स विभागाकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान या दोघांशी संबंधीत ऑफिसेस आणि मालमत्तांवर इनकम टॅक्स विभागाकडून छापे टाकण्यात आले आहे. दरम्यान नुकतेच या प्रकरणावर बॉलिवूडची वादग्रस्त अभिनेत्री कांगावा रानौत हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनुराग कश्यप सोबतच निर्माता विकास बहल, … Read more

येथे 5 वर्षात 3 लाखांचे झाले 11 लाख, जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  शेअर बाजाराच्या तेजीमुळे म्युच्युअल फंडाचा परतावाही चांगला मिळू लागला आहे. लॉकडाउननंतर इक्विटी फंडात जोरदार तेजी निर्माण झाली असून यामुळे तज्ज्ञांनी पुन्हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याबद्दल सकारात्मक इशारा दिला आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सुरक्षित आणि चांगला मार्ग म्हणजे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजे एसआयपी. एसआयपीमध्ये आपले पैसे एकरकमी जमा … Read more

प्रवाशांना चालत्या ट्रेनमध्ये येणार नाही कंटाळा , रेल्वे सुरु करतीये ‘ही’ नवीन सेवा

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- रेल्वे प्रवाशांना लवकरच ट्रेनमध्ये करमणुकीसाठी नवीन सुविधा मिळू लागतील. रेल्वेच्या पीएसयू रेलटेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रेनमध्ये बहुप्रतिक्षित कंटेंट ऑन डिमांड (सीओडी) सेवा या महिन्यात सुरू होईल. या सेवेअंतर्गत चालत्या ट्रेनमध्ये प्रवाश्यांना प्रीलोडेड मल्टीलिंगुअल कंटेटद्वारे सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे ज्यात चित्रपट, बातम्या, संगीत व्हिडिओ आणि सामान्य करमणूक … Read more

Amazon वर ‘मेगा होम समर सेल’ ची सुरुवात ; ‘ह्या’ सर्वांवर मिळतिये 70 टक्केपर्यंत सूट

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनने आपल्या ग्राहकांसाठी समर सेलची घोषणा केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना एसी, रेफ्रिजरेटर, कूलर टीव्ही, फर्निचर, खेळणी इत्यादी घरगुती वस्तूंवर बंपर सूट मिळू शकेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 4 मार्च ते 7 मार्च या कालावधीत सुरू असलेल्या ‘मेगा होम समर सेल’मध्ये किमान 7500 रुपयांची खरेदी केल्यास एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड, … Read more

कोरोनाची लस घेतल्यानंतर दारू प्यावी कि नाही ? वाचा सविस्तर उत्तर…

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- देशभरात सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. 60 पेक्षा जास्त वयाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक ज्यांना ही लस दिली जाते आहे.पण लोकांच्या मनात या लशीविषयी काही शंकाही आहेत. कोरोनाच्या लशीबद्दल भारतातही काही गैरसमज आणि मिथकं पसरली आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत … Read more

‘या’ प्रवासात बफर न होता पाहता येणार चित्रपट, बातम्या, गाणी…

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- कंटेंट ऑन डिमांड या सेवेअंतर्गत धावत्या रेल्वे प्रवासात प्रवाशांना त्यांच्या डिव्हाइसवर (मोबाइल किंवा अन्य उपकरण) चित्रपट, बातम्या, म्युझिक व्हिडीओ असा प्रीलोडेड बहुभाषिक कंटेट उपलब्ध करुन दिला जाईल. विशेष म्हणजे प्रवासात नेटवर्कमुळे स्ट्रीमिंग बफर होऊ नये यासाठी रेल्वेच्या डब्यात मीडिया सर्व्हर ठेवलं जाणार आहे. मीडिया सर्व्हरमुळे प्रवाशांना धावत्या रेल्वेतही आपल्या … Read more

भारी! ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधित ‘ह्या’ 18 सुविधा मिळतील ऑनलाईन ; ‘असा’ घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सच्या सर्व सुविधांसाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. हे केवळ आपल्या आधारवरूनच वेरिफिकेशन केले जाईल. यामुळे आपला वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होईल. त्याअंतर्गत 18 सुविधा डिजिटल करण्यात आल्या आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स व वाहन नोंदणीसाठी इतर … Read more

सौरव गांगुलीसह अनेक दिग्गज करणार भाजपात प्रवेश !

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना भाजप एक मोठा राजकीय धमाका करण्याच्या तयारीत आहे. टीम इंडियाचे माजी कप्तान आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे रविवारी (७ मार्च) भाजपात अधिकृतरित्या प्रवेश कऱण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हजेरीत रविवारी कोलकात्याच्या ऐतिहासिक परेड ग्राऊंडवर भव्य सभेचं आयोजन करण्यात आलंय. … Read more

काय सांगता ! रिक्षा चालकाला आयकर विभागाने पाठविली चार कोटींची नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-राजस्थानच्या सीमावर्ती बाडमेर जिल्ह्यातल्या चौहटन तालुक्यात असलेल्या पनोरिया गावामध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय रिक्षाचालक गजेदानला आयकर विभागाने 4.89 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. ही नोटीस पाहून गजेदानला धक्काच बसला. राजस्थान आयकर विभागानं गजेदानला 32.63 कोटी रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी 4.89 कोटी रुपयांच्या थकबाकी टॅक्सबाबत ही नोटीस पाठवली आहे. हा व्यवहार त्याच्या पॅनकार्डचा वापर … Read more

‘किंगखान’ सोबत काम केलेल्या अभिनेत्रीने 25 व्या वर्षीच सोडली सिनेसृष्टी

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार असतात, जे एखाद-दुसऱ्या चित्रपटानंतर अचानक इंडस्ट्रीपासून दूर निघून जातात. मात्र त्या एखाद-दुसऱ्या चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर मिळालेली असते. अशीच एक कलाकार आहे, ती म्हणजे झनक शुक्ला. ‘कल हो ना हो’ हा बॉलिवूडमधील अभिनेत्री झनक शुक्ला आणि शाहरुख खान यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीची मोठी चर्चा झाली होती. … Read more

‘ह्या’ भारतीयाने मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सिस्टममध्ये शोधली ‘ही’ समस्या; कंपनीने दिले 36 लाख रुपये

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-भारतीय संशोधक लक्ष्मण मुथिया यांच्यासाठी कालचा दिवस खूप खास होता. मायक्रोसॉफ्टने त्यांना 36 लाख रुपयांचा पुरस्कार दिला आहे. कंपनीने बग बाउंटी प्रोग्राम अंतर्गत हा पुरस्कार दिला आहे. मायक्रोसॉफ्टने हे पैसे लक्ष्मण यांना दिले कारण त्यांनी मायक्रोसॉफ्टमधील अशा एका समस्येचा शोध लावला जी कोणत्याही युजर्सची मायक्रोसॉफ्ट अकाउंट हॅक होऊ शकते. लक्ष्मण … Read more

टाटा टियागोचे नवीन वेरिएंट भारतात लॉन्च ; मिळतील ‘हे’ शानदार फीचर

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- गुरुवारी टाटा मोटर्सने स्वयंचलित मॅन्युअल ट्रांसमिशन (एएमटी) सह एन्ट्री-लेव्हल हॅचबॅक टियागो (टाटा टियागो) लाँच केली. या शानदार कारची किंमत 5.99 लाख रुपये आहे (एक्स-शोरूम दिल्ली). टाटा मोटर्सने नवीन XTA व्हेरियंट लॉन्च केल्यामुळे ऑटोमेकरकडे आता टियागो लाइन-अपमध्ये चार एएमटी वेरिएंट आहेत. नवीन टियागो एक्सटीए व्हेरिएंट एक्सटी ट्रिमवर आधारित आहे आणि त्याला … Read more

बंपर ऑफर! फक्त 45 हजारांमध्ये खरेदी करा बजाज अ‍ॅव्हेंजर 220

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- पैशांअभावी आपण वाहन विकत घेऊ शकत नसल्यास आपणास काळजी करण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुमच्यासाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. यात तुम्ही बजाज अ‍ॅव्हेंजर 220 बाईक केवळ 45 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही बाईक शानदार फीचर्स आणि दमदार इंजिनने सुसज्ज आहे आणि यासह आपल्याला बर्‍याच ऑफर्स मिळतील. ही बाईक … Read more

तुम्हाला चेकबुक हवेय ? ‘अशा’ पद्धतीने घरबसल्या मिळवा

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-डिजिटलच्या या टप्प्यात मोठ्या प्रमाणात बँकिंग सेवा देखील डिजिटल करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला चेकबुक मिळवायचे असेल तर आपण हे कामही घरातून डिजिटल पद्धतीने करू शकता. तसे, जवळजवळ सर्व बँका ही सुविधा देत आहेत. परंतु, येथे एचडीएफसी बँकेचे उदाहरण देऊन आम्ही सांगत आहोत की आपण ही सेवा कशा वापरू … Read more

स्टेट बँक ‘ह्या’ ग्राहकांना मिस कॉलवर देतेय 7.50 लाख रुपयांचे कर्ज ; जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- देशातील सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी एसबीआय निवृत्तीवेतन कर्ज योजनेचा उपयोग होतो. या योजनेंतर्गत पेन्शनधारकांना एकाच कॉलवर लाखो रुपयांचे कर्ज मिळत आहे. या योजनेंतर्गत निवृत्तीवेतनधारक किमान 2.50 लाख आणि जास्तीत जास्त 14 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. … Read more

499 रुपये मासिक खर्चात मिळवा 300Mbps सुपरफास्ट इंटरनेट प्लॅन ; वाचा,,,

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  Excitel हा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा ब्रँड आहे. फायबर ब्रॉडबँड कंपनी वेगाने भारतभर आपल्या कामकाजाचा विस्तार करीत आहे. भारतातील एकूण 15 शहरांमध्ये तुम्हाला Excitel सेवा मिळेल. इंटरनेट सेवा प्रदाता येथे तीन ब्रॉडबँड योजना ऑफर करते ज्यामध्ये आपल्याला 100 एमबीपीएस, 200 एमबीपीएस आणि 300 एमबीपीएसचा वेग पर्याय मिळेल. अशा परिस्थितीत … Read more

दीड दशकानंतर ‘तो’ यावर्षी ओकणार आग

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  मार्चच्या पहिल्या आठवड्यातच होणाऱ्या उकाड्याने उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव झाले आहे. यावर्षी सर्वाधिक उन्हाळा असे संकेत हवामान खात्याने दिले आहे. मार्च ते मे महिन्यापर्यंत दिवसा व रात्री मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवेल, अशी माहिती हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक आनंद शर्मा यांनी दिली आहे. यापूर्वी पंधरा वर्षापूर्वी म्हणजे 2006 मध्ये फेब्रुवारी … Read more

बँक खातेदारांसाठी महत्वाची बातमी; १ एप्रिल पासून होणार हा बदल

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- देशावर कोरोनाचे संकट असतानाच आर्थिक संकटात आलेल्या 10 बँकांचे विलीनीकरण नियोजित होणार असल्याची माहिती देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली होती. मोठ्या बँकेत बर्‍याच लहान बँकांचा समावेश केला जात आहे. यामुळे 1 मार्चपासून अनेक बँकांचे आयएफएससी कोड बदलण्यात आलेत. त्याचबरोबर हा बदल अनेक बँकांमध्ये 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. … Read more