बंपर ऑफर! केवळ 2.15 लाखांत खरेदी करा 4 लाखाची कार; सोबत ‘ह्या’ सुविधाही
अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-आजकाल बऱ्याच वाहननिर्माता कंपन्या शानदार कार बाजारात आणत आहेत. या सर्व कार आश्चर्यकारक फीचर्ससह येतात. परंतु बर्याच वेळा असे घडते की त्यांच्या मोठ्या बजेटमुळे आपण कार विकत घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम ऑफरची माहिती घेऊन आलो आहोत,ज्यामध्ये तुम्ही मारुती सुझुकी कार अगदी कमी किंमतीत … Read more