जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आर्थिक मदत
अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-फेब्रुवारी ते मे 2020 या कालावधीत राज्यात झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते. आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरश वाया गेली होती. यामुळे बळीराजाची मोठी आर्थिक हानी झाली होती. दरम्यान या नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत वाटप करण्यासाठी 247 कोटी 76 लाख 52 हजार रूपयांचा निधी विभागीय … Read more