शेतीची मशागत महागली! आणि ट्रॅक्टर चालकांचे दरही गगनाला भिडले ..
अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढत गेला. त्यासोबतच जमिनीमध्ये कडकपणा वाढला. अशा परिस्थितीत शेतजमीन भुसभुशीत करणाऱ्या बैलजोडीची ताकदही कमी पडू लागली. यामुळे बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरने मशागत करण्याचे प्रमाण वाढले. यातून शेतकऱ्यांचे मशागतीचे गणित परावलंबी झाले. पूर्वी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात बैलजोड्या होत्या. अलीकडे त्यांच्या सांभाळण्याचा खर्च वाढत गेला. याशिवाय चारापाणी आणि रखवालीसाठी … Read more