सोन्या – चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर
अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढल्यामुळे भारतातही सोने आणि चांदीच्या दरात सोमवारी मोठी वाढ झाली. सोमवारी एमसीएक्स मध्ये सोन्याच्या दरांमध्ये 1.23 टक्क्यांनी वाढ झाली. परिणामी हे दर 50,860 रुपये प्रति दहा ग्रामवर पोहोचले. तर, चांदीचे दर 2.21 टक्क्यांनी वाढल्यामुळं 1504 रुपयांनी ही वाढ होत दर 69,627 रुपये प्रति … Read more