खुशखबर! ‘या’ दिवशी भारतात दाखल होणार कोरोना लस

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- देशात गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. यामुळे देशासह जगभरात अनेकांचे बळी गेले आहे. दरम्यान कोरोनाला अटकाव करण्यासाठी जगभरातून प्रयत्न केले जात आहे. यातच देशवासियांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशात लवकरच कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी लशीकरण सुरु होणार आहे. २८ डिसेंबर रोजी दिल्लीत कोरोना लशीची … Read more

अभिमानास्पद! उद्योजक रतन टाटा यांना मिळणार प्रतिष्ठेचा पुरस्कार

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- फेडरेशन ऑफ इंडो इस्त्रायल चेंबर ऑफ कॉमर्स (एफआय आयसीसी)ने ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना प्रतिष्ठेचा ग्लोबल व्हिजनरी ऑफ सस्टेनेबल बिझनेस ॲण्ड पीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. एकता, शांती आणि स्थिरता यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एका व्हर्च्युअल कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संघटनेचे … Read more

खुशखबर ! स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ; ‘इतक्या’ पदांसाठी भरती

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- राज्यात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. स्टेट बँकेमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर 11 जानेवारी 2021पर्यंत अर्ज करू शकतात. वेगवेगळ्या पदांवरच्या 452 रिक्त … Read more

अमेझॉनच्या पार्सलमधून चोरायचे मोबाईल आणि त्यात ठेवायचे साबण आणि विटा; ‘असे’ चोरले 1 कोटींचे मोबाईल

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- ऑनलाईन शॉपिंग साइट वरून नवीन व महाग मोबाईल फोन मागवला जातो. पण बर्‍याच वेळा या बॉक्समधून साबण, वीट किंवा अन्य कचरा यात सापडल्याचे बरेचदा समोर आले आहे. याच संदर्भात अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी बॉक्समधून आयफोन चोरणाऱ्या आणि फोनऐवजी त्यात साबण टाकणाऱ्या भामट्यास पकडले आहे. … Read more

आता घरबसल्या ‘आधार’ मधील नाव, पत्ता, जन्मतारीख करा अपडेट ; UIDAI ने पुन्हा सुरू केली ‘ही’ सर्व्हिस

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- महत्वाची बातमी :- आधार कार्डधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. आधारशी संबंधित सेवांची काळजी घेणाऱ्या अथॉरिटी UIDAI ने पुन्हा एकदा नागरिकांना घरीबसल्या डेमोग्राफिक डिटेल्स अद्ययावत करण्याची सुविधा दिली आहे. यामुळे आता आधार कार्ड धारक ऑनलाइन यूआयडीएआय वेबसाइटद्वारे आधारमधील त्यांचे नाव, पत्ता, जन्म तारीख आणि लिंग अपडेट करू शकतील. पत्ता … Read more

मोठी बातमी ! महामारीत कर्जबाजारी झालेल्या कंपन्यांना पुन्हा दिलासा ; केंद्राने घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- सरकार इन्सॉल्वेंसी एंड बँकरप्सी कोड अंतर्गत दिवाळखोरीची कारवाई आणखी तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सरकारचा विचार आहे. या कारवाईमुळे अशा कर्ज घेणाऱ्या कंपन्यांना दिलासा मिळणार आहे ज्यांना कोरोना व्हायरस साथीच्या आजाराने ग्रासले आहे. असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, कंपन्यांना आणि लोकांना मदत करण्यासाठी सरकारने … Read more

मोदी सरकारचे मोठे पाऊल ; आता 24 तास वीज मिळण्याचा अधिकार; ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त कपात केल्यास मिळणार भरपाई

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- केंद्रातील मोदी सरकारने वीज ग्राहकांना सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून त्याअंतर्गत ग्राहकांना चोवीस तास वीजपुरवठा व वेळेवर सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वीज (ग्राहक हक्क) नियम या संदर्भात जारी केले गेले आहेत. वीज दरवाढीची पद्धत अधिक पारदर्शी बनविण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. वीज ग्राहकांच्या अधिकारांमध्ये … Read more

सामान्य खाते जनधन खात्यात करा कन्व्हर्ट; ‘ही’ आहे सोप्पी प्रोसेस, मिळतील ‘हे’ फायदे

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- पंतप्रधान जनधन योजना ही मोदी सरकारच्या सुरुवातीच्या योजनांपैकी एक आहे. 21व्या शतकातही शून्य बॅलन्स बँक खाती उघडणे आणि ज्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवले होते त्यांना बँकिंग सेवा देणे हा या योजनेचा उद्देश आहे. जन धन योजनेच्या माध्यमातून सरकारने गरीबांना अनेक फायदे दिले आहेत. या योजनेंतर्गत उघडलेल्या बँक खात्यावर विमा … Read more

मोठी बातमी ! मुकेश अंबानी श्रीमंतांच्या टॉप 10 यादीतून बाहेर; संपत्तीबाबत झालेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- सन 2020 च्या अखेरीस भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी अब्जाधीशांच्या यादीमधून टॉप 10 मधून बाहेर पडले आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स निर्देशांकातील ताज्या आकडेवारीनुसार अंबानी आता 5.72 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह अब्जाधीशांच्या यादीत 11 व्या स्थानावर घसरले आहेत. कोरोना विषाणूच्या साथीनंतरही 2020 मध्ये मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत टॉप … Read more

मोठी बातमी ! झपाट्याने पसरतोय नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस ; आरोग्यमंत्री म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- यूकेची राजधानी लंडनसह पूर्व इंग्लंडमध्ये विविध प्रकारचे कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. हे पाहता जगातील सर्व देशांना सतर्क केले गेले आहे. काहींनी इंग्लंडहून येणार्‍या विमानांवर बंदी घातली आहे. हे लक्षात घेता, तातडीची बैठक भारतातही घेण्यात आली, ज्यात आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनवर सरकार पूर्णपणे सतर्क … Read more

महत्वाची बातमी : सलग तीन दिवस बँका बंद राहणार !

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- नवीन वर्ष साजरं करण्यासाठी आपण जर कुठं बाहेर गावी जाण्याचे ठरत असेल, अथवा रोखीचे व्यवहार करण्याचे नियोजन असणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण, या आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित सर्व कामं गुरुवारपर्यंतच उरकून घेणे आवश्यक आहे. या आठवड्यात नाताळ असल्याने शुक्रवार २५ … Read more

अंडे का फंडा… ऐन थंडीत अंडी महागली

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- कोरोनामुळे गेले अनेक महिने अंड्याचे दार चांगलेच वाढू लागले होते. आता पुन्हा एकदा अंड्याच्या भावात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. थंडीचा तडाखा वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा अंड्यांच्या भावात वाढ झाली आहे. अंड्यांच्या बाजार भावाने मागच्या 3-4 वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. दिल्लीतील अंड्यांची किंमत 550 रुपये प्रति शेकडा … Read more

धक्कादायक! सावत्र मुलाने केला आईवर बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- सावत्र मुलानेच आईवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या भोपाळमधील गोविंदपुरा भागात घडली. फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पीडित महिला शुक्रवारी रात्री तिच्या रुममध्ये झोपलेली असताना आरोपी रात्री तिथे आला व त्याने बलात्कार केला. याबद्दल कुठे वाच्यता केली, तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे त्याने आपल्या … Read more

नव्या कोरोनाची दहशत ! सौदीत आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- कोरोना व्हायरसचा एक नवीन प्रकार ब्रिटनमध्ये आढळून आला आहे. कोरोनाचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचे तेथील प्रशासनाचे म्हणणे असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण सौदी अरेबियाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा आठवडयाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय सौदी अरेबियाने घेतला असून आणखी आठवडयाभरासाठी ही स्थगिती वाढवली … Read more

सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सेटवरच कोसळले ‘मिथुन चक्रवर्ती’

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-  आऊटडोर शुटींगदरम्यान ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती अचानक सेटवर कोसळले. विवेक अग्नीहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचं शुटींग दरम्यान हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे चित्रपटाचं शूटींग थांबविण्यात आलं आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने सांगितले की, ‘आम्ही लोक एक मोठ्या अॅक्शन सीनचं शूटींग करत होतो. सगळं काही ठिक सुरू … Read more

मलायकाचा ‘तो’ फोटो पाहून तुम्ही व्हाल घायाळ

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-  अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ग्लॅमरस लूक आणि कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच मलायकाचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला हा फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायकाने पांढऱ्या रंगाच टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत मलायका … Read more

लक्ष द्या ; 1 जानेवारीपासून बदलणार हे 10 नियम

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-1 जानेवारी 2021 पासून अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. नव्या वर्षात होणाऱ्या या महत्त्वाच्या बदलांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम असणार आहे. 1 जानेवारी 2021 पासून बँकिंग क्षेत्रापासून वीमा योजनेपर्यंत सर्वत बाबतींत काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. चला पाहूया याच नियमांची यादी… 1. सर्व चारही चाक वाहनांसाठी FASTag अनिवार्य … Read more

यूट्यूबमधून या मूलाने कमविले तब्बल ४ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे !

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- यूट्यूब हे अलीकडच्या काळातील सर्वाधिक वापरले जाणारे व्हिडीओ शेअरिंग सोशल नेटवर्क आहे ,अनेक कंटेंट क्रियेटर्स यूट्यूबच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कमवतात, मात्र ह्या सर्वात एका मुलाने नवा विक्रम केला आहे. रयान काजी हा या वर्षी यूट्यूबमधून सर्वाधिक कमाई करणारा मुलगा ठरलाय. अवघ्या ९ वर्षांच्या रयानने मात्र गेल्या वर्षभरात रयाननं … Read more