अबब! ‘येथे’ 1 लाख गुंतवले 3 दिवसात 3 लाख झाले ; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-नफा मिळवण्यासाठी शेअर बाजार ही एक उत्तम जागा आहे. येथे आपल्याला काही दिवसात जोरदार परतावा मिळू शकेल. एकच शेअर काही दिवसात आपले पैसे दोन ते तीन पट वाढवू शकतो. बर्गर किंग कंपनीच्या शेअर्सनेही असेच काहीसे केले आहे. या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे केवळ तीन दिवसांत तीनपेक्षा जास्त वेळा वाढविले. म्हणजेच … Read more

काय सांगता ! आता इंटरनेट नसेल तरीही होणार ट्रांजेक्शन, पैसे ट्रान्सफर

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-रूपे (RuPay) कार्डधारकांसाठी ही चांगली बातमी आहे. आता इंटरनेटशिवायही पेमेंट करता येणार आहे. बुधवारी, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) म्हटले आहे की ते रुपे कॉन्टॅक्टलेस कार्डमध्ये ऑफलाइन पेमेंटसाठी नवीन फिचर जोडत आहे. प्रायोगिक तत्वावरही काम सुरू झाले आहे. तथापि, ट्रांजेक्शनसाठी त्या क्षेत्रामध्ये पॉईंट ऑफ सेल (पीओएस) असणे आवश्यक … Read more

पदवी पास झालेल्यांना मिळणार 50-50 हजार रुपये ; कसे ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा विजय झाला. निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यातील एक घोषणा राज्यातील महिला विद्यार्थ्यांशी संबंधित होती. नितीशकुमार म्हणाले होते की, राज्यात पुन्हा त्यांचे सरकार स्थापन झाले तर पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर म्हणून ते 50-50 हजार रुपये देतील. आता त्याच्या … Read more

प्रसिद्ध बाईक कंपनी हिरो मोटोक्रॉपच्या किमतीबाबत 1 जानेवारीपासून होणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- हीरो मोटोकॉर्पने आपल्या वाहनांच्या किंमती 1 जानेवारी 2021 पासून 1,500 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. कोणत्या मॉडेलच्या किंमतीत किती वाढ होईल, हे अद्याप सांगण्यात आले नाही. वाढीव उत्पादन खर्चामुळे हे पाऊल उचलल्याचे कंपनीने म्हटले आहे. हीरो मोटोकॉर्पने बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्टील, अ‍ॅल्युमिनियम, प्लास्टिक व इतर धातूंच्या … Read more

शेतकऱ्यांच्या ‘ह्या’ योजनेत घोटाळा; भगवान हनुमानाच्या बनावट खात्यावर पैसे वर्ग

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-   मोदी सरकारने गरजूंना आर्थिक मदत करण्यासाठी अनेक वित्तीय योजना सुरू केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम किसान योजना. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येतात. 2-2 हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये 6000 पाठविले जातात. परंतु … Read more

पबजी प्रेमींनो सावधान ! ‘ही’ चूक पडेल महागात

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- लोकप्रिय मोबाइल मल्टी-प्लेयर गेम पबजी भारतात नवीन रूपात लॉन्च होणार आहे, जिथे गेममध्ये नवीन पात्रं, गेमप्ले आणि अगदी नवीन नाव पबजी मोबाइल इंडिया असे असणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपूर्वी हा गेम लॉन्च होण्याची शक्यता नसल्याचे कंपनीने म्हटले आहे, परंतु अनेक पबजी चाहत्यांनी काही वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या गेमचा एपीके … Read more

खुशखबर! शेअर बाजारात उसळी; या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- कोरोना लस बाबतच्या सकारात्मक माहिती समोर येऊ लागल्याने आता हळूहळू बाजारपेठांमध्ये देखील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळू लागले आहे. यामुळे शेअर बाजारमध्ये देखील आता तेजी पाहायला मिळते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीमुळे भारतीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजातही मोठी तेजी पाहायला मिळाली. आठव्याच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवारी मुंबई शेअर … Read more

दिल्ली ते मुंबई जी टू जी राईडसाठी जस्मित वधवा रवाना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिल्या शुभेच्छा

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- दिल्ली ते मुंबईदरम्यान 19 ते 24 डिसेंबरला होणार्‍या जी-टू-जी सायकल राईडमध्ये नगरचे उद्योजक जस्मित वधवा यांनी सहभाग नोंदविला आहे. या राईडमध्ये संपूर्ण देशातून फक्त 40 जणांनी सहभाग घेतला असून, वधवा अहमदनगरचे प्रतिनिधित्व करणार आहे. या प्रवासासाठी नगरमधून रवाना होणारे वधवा यांना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी … Read more

‘भारतीयांमुळेच सर्व काही शक्य’ ; मार्क झुकेरबर्ग म्हणतात..

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-गेल्या दोन वर्षांपासून WhatsApp Pay Beta भारतात उपलब्ध आहे. पण हे परवानगी न मिळाल्यामुळे अधिकृत लाँच करण्यात आले नव्हते. पण भारतात आता व्हॉट्सअप पे लाँच करण्यात आले आहे. या अॅपचे लाँचिंग गेल्याच महिन्यात झाल्याचे फेसबुकचे संस्थापक आणि व्हॉट्सअपचे मालक मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले. मार्क झुकरबर्ग यांनी डिजिटल इंडिया या … Read more

ड्रग्स कनेक्शन! ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला पुन्हा समन्स

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड मधील ड्रग्स कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणावरून बॉलिवूड मध्ये मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याला एनसीबीने पुन्हा समन्स बजावले आहे. ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी अर्जुन रामपाल … Read more

मोठी बातमी : गॅस सिलिंडर पुन्हा महागले; जाणून घ्या किंमत

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-पेट्रोलियम कंपन्या सहसा दर महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलिंडरच्या किंमतीचा आढावा घेतात. त्याच दिवशी आढावा घेतल्यानंतर, निश्चित दर लागू करण्यात येतो. पण यावेळी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किंमतीचा 15 दिवसांतच आढावा घेऊन किंमत वाढविण्याची घोषणा केली आहे. यावेळी सर्व प्रकारचे गॅस सिलिंडर महाग केले आहेत. यापूर्वी 1 डिसेंबर 2020 … Read more

लय भारी! ओप्पोने सादर केला 3 वेळा फोल्ड होणार मोबाईल; शेवटच्या फोल्डला दिसेल क्रेडिट कार्डसारखा

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  ओप्पोने नेन्डोसह भागीदारीत चौथे चीन आंतरराष्ट्रीय औद्योगिक डिझाइन एक्सपो (सीआयआयडीई) मध्ये ‘स्लाइड-फोन’ आणि ‘म्युझिक-लिंक’ कॉन्सेप्ट डिवाइस सादर केली. चीनी स्मार्टफोन निर्मात्याने जपानी डिझाइन फर्म नेन्डो यांच्या सहकार्याने तयार केलेली दोन कॉन्सेप्ट डिवाइस क्लासिकल डिजाइन आणि सुविधावर लक्ष केंद्रित करतात. स्लाइड-फोन कॉन्सेप्ट फोनमध्ये तीन फोल्डेबल स्क्रीन आहेत ज्यामुळे आपल्याला … Read more

मोठी बातमी : आरबीआयने बँक अकाउंटच्या नियमांत आजपासून केला ‘हा’ बदल

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 14 डिसेंबरला नवीन करंट (चालू ) बँक खाती उघडण्याच्या नियमात थोडीशी सूट दिली आहे, हे नवे नियम आजपासून म्हणजेच 15 डिसेंबरपासून अस्तित्वात आले आहेत. या सूटांतर्गत सर्व कमर्शियल बँका आणि पेमेंट बँका आरबीआयच्या 6 ऑगस्टच्या परिपत्रकामधून वगळल्या जातील, ज्यात नियामकाने बँकांद्वारे चालू खाती … Read more

टीव्ही घ्यायचाय ? जबरदस्त स्मार्ट टीव्ही लॉन्च ! किंमत इतकी कमी कि….

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  इन्फिनिक्सने भारतात टीव्ही सेगमेंट मध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी, इन्फिनिक्स 32X1 आणि 43X1 स्मार्ट टीव्ही कंपनीच्या एक्स 1 सीरीजचा भाग म्हणून भारतात लॉन्च करण्यात आले. दोन्ही टीव्ही मॉडेल Android वर कार्य करतात आणि बेजल-लेस डिझाइनसह येतात. कंपनीचा असा दावा आहे की दोन्ही टीव्ही मॉडेल्स टीयूव्ही रीनलँड सर्टिफाइड आहेत … Read more

मोठी बातमी : जिओने व्होडा-आयडिया आणि एअरटेलवर केला ‘हा’ धक्कादायक आरोप; तक्रार दाखल

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- मुकेश अंबानी यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ ने व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेलविरूद्ध भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) कडे तक्रार दाखल केली आहे. या दूरसंचार कंपन्या शेतकरी चळवळीचा फायदा घेत असून जिओ विरोधात नकारात्मक मोहीम राबवित असल्याचा आरोप केला आहे. जीओने व्हीआय आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांवर शेतकरी चळवळीस … Read more

अभिनेता सोनू सूद एक कोटी ग्रामीण उद्योजकांसाठी करणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- स्पाइस मनीने अभिनेता सोनू सूदबरोबर पार्टनरशिप केली आहे. ग्रामीण उद्योजकांना डिजिटल आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी आता कंपनी अभिनेता सोनू सूद बरोबर काम करेल. सूद आणि स्पाइस मनी शहरे आणि खेड्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करेल. सोनू सूद कंपनीत इक्विटीचा हिस्सेदारीचे मालक असतील. त्यांची कार्यकारी सल्लागार मंडळाचे … Read more

खुशखबर! पदवीधर मुलींना मिळणार प्रत्येकी 50 हजार

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात बिहार निवडणूक पार पडली होती. या निवडणूक दरम्यान अनेक पक्षांकडून भरभरून घोषणांचा पाऊस पाडण्यात आला होता. अशीच एक घोषणा नितीशकुमार यांनी देखील केली होती. मात्र दिलेल्या शब्दाला जागत बिहार सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत जदयुचे नेते नितीशकुमार यांनी आपण पुन्हा सत्तेत आल्यास … Read more

मोठी बातमी ! संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- कोरोना व्हायरसमुळे यंदाचं संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नाही, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली आहे. मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, देशभरात कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक पक्षांनी हिवाळी अधिवेशन घेऊ नये असं मत मांडलं होतं. त्याचबरोबर संसद भवनाचं बांधकाम सुरू … Read more