अंबानींचा मोठा खुलासा ! जिओ ‘ह्या’ वेळी सुरु करणार 5G सर्विस

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-बर्‍याच दिवसांपासून 5G ची वाट पाहणाऱ्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. अब्जाधीश उद्योजक मुकेश अंबानी यांनी मंगळवारी इंडिया मोबाइल कॉंग्रेस येथे 5 जी सेवेबाबत मोठा खुलासा केला आहे. मुकेश अंबानी यांच्या म्हणण्यानुसार, रिलायन्स जिओ भारतात 2021 च्या उत्तरार्धात 5 जी लाँच करेल. आत्मनिर्भर भारचे स्वप्न पूर्ण होईल:-  अंबानी म्हणाले … Read more

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या विरोधात निषेध

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या विरोधात सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर समस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काही वेळेसाठी लिलाव बंद करून घोषणाबाजी करत निर्यात बंदीचा निषेध नोंदवला.सध्या कांदा निर्यात बंद असल्याने कांद्याचे भाव घसरले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याकरीता केंद्र सरकारने पुढाकार घेऊन कांद्यावरील निर्यातबंदी … Read more

प्रेरणादायी ! ‘ती’चे अफाट कर्तृत्व; नोकरी सोडून केला ‘हा’ व्यवसाय, आता कमावतेय 30 लाख

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-आपण अनेक अडचणीत सापडलेल्या लोकांच्या कथा ऐकल्या असतील कि ज्यांनी त्याही परिस्थितीवर मात करत आपले जीवन यशस्वी बनवले. आजही आपण अशीच एक प्रेरणादायी कहाणी पाहणार आहोत. उत्तराखंडमधील पौरी गढवाल येथे राहणाऱ्या 30 वर्षीय दिव्याची हि कहाणी आहे. दिव्या यांचे प्राथमिक शिक्षण देहरादून येथे झाले. त्यानंतर ती दिल्लीत राहायला गेली. … Read more

भन्नाट ! आली दीड लाख रुपयांची ‘ही’ शानदार बाईक ; जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-केटीएमने आपल्या सर्वात स्वस्त स्पोर्ट्स बाईक केटीएम 125 ड्यूकचे एक नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. त्याची किंमत दीड लाख रुपये आहे. तथापि, अद्ययावत मॉडेल जुन्या मॉडेलपेक्षा 8 हजार रुपयांनी जास्त किमतीचे आहे. सुधारित मॉडेलमध्ये नवीन बॉडीवर्क आहे. तसेच नवीन सस्पेंशन देखील मिळेल. हे मॉडेल कंपनीची फ्लॅगशिप बाईक केटीएम 1290 … Read more

शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-केरळमध्ये आता साप पकडण्यासाठी लायसन्स अनिवार्य करण्यात आले आहे. केरळच्या वन व वन्यजीव विभागाकडून प्रशिक्षण व लायसन्स न घेता साप पकडल्यास तुरुंगवास व सात वर्षांपर्यंत दंड होऊ शकतो. केरळमध्ये आता साप पकडण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशात हा पहिलाच प्रयोग आहे. एका साप पकडणाऱ्याचा मृत्यू, कोब्रा सापाचा वापर करून … Read more

कोरोनावरील लसीचा पहिला डोस या व्यक्तीला मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जगभर कोरोनाचे संकट आद्यपही कायम आहे, या व्हायरसमुळे जगभरात अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभर लस शोधण्याचे काम सुरु आहे. यातच एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ब्रिटनमध्ये फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीचं आपात्कालीन वापर सुरू करण्यात आलं आहे. 90 वर्षांच्या मार्गारेट किनान यांनी … Read more

महत्वपूर्ण ! रेल्वेने प्रवास करण्याआधी ‘हे’ वाचा; ‘ह्या’ ट्रेन झाल्यात रद्द, पहा लिस्ट

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-पंजाबमधील शेतकऱ्यांच्या निषेधामुळे रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्या अर्धवट रद्द करण्यात आल्या आहेत. म्हणजेच या गाड्या अर्ध्या मार्गावर थांबतील आणि तेथून प्रारंभ होतील. रेल्वेने ज्या मार्गासाठी गाड्या शक्य आहेत त्यांचा मार्ग बदलला आहे. जाणून घ्या रेल्वेने कोणत्या गाड्या रद्द केल्या आहेत आणि कोणत्या गाड्यांचा मार्ग बदलला … Read more

भारत बंदला प्रतिसाद मिळणार नाही – रामदास आठवले

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-भारत बंदला पंजाब, हरयाणा वगळता देशात कुठेही प्रतिसाद मिळणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही केंद्र सरकारची भूमिका आहे. त्यासाठी शेतकरी संघटनांशी चर्चा होत असून यावर सकारात्मक तोडगा निघेल. कायद्यात सुधारणा होईल. मात्र, सर्व कायदाच रद्द करण्याची टोकाची भूमिका शेतकरी संघटनांनी घेणे योग्य नाही. शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घ्यावे, … Read more

‘ह्या’ शेअर्समध्ये करा गुंतवणूक ; 38 % मिळू शकतात रिटर्न

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :- गेल्या आठवड्यात शेअर बाजार पुन्हा एकदा नवा विक्रम नोंदवत बंद झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (बीएसई) सेन्सेक्स 45 हजारांच्या पुढे बंद होण्यात यशस्वी झाला. सर्व आकडेवारी आल्यानंतर त्याचा परिणाम बाजारावर झाला. परदेशी गुंतवणूकदार (एफआयआय) अजूनही गुंतवणूक करत आहेत. डिसेंबरच्या पहिल्या चार दिवसांत, बाजारात त्यांची निव्वळ गुंतवणूक 10 हजार कोटी … Read more

मारुती सुझुकीच्या ‘ह्या’ १४ मॉडेल्सवर मिळतोय मोठ्ठा डिस्काउंट; जाणून घ्या लिस्ट

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-हे वर्ष अनेक समस्यांनी भरलेले राहिले आहे. विशेषतः वाहन उद्योगासाठी हे वर्ष खूपच कठीण गेले.  वर्ष वर्ष संपत असताना सर्व डीलरशिप आपला उरलेला सर्व स्टॉक बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. म्हणून उत्पादक कंपन्या त्यांच्या मारुती सुझुकी कारवर खूप मोठया सवलत देत आहेत. मारुती सुझुकी डिसेंबर 2020 डिस्काउंट डिटेल :- मॉडेल … Read more

शेतकऱ्यांसाठी अण्णाही करणार एक दिवसाचे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-  केन्द्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीसह देशभरात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू असुन उद्या 8 डिसेबंर रोजी भारतबंदचे आवाहन केले आहे याबाबत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या 8 डिसेंबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे . शेतकरी आंदोलत आणि भारत बंदला … Read more

भारत बंद! काय बंद? काय सुरु राहणार… जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-कृषी विधयेकावरून देशात धुमाकूळ सुरु आहे, ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शने करत आंदोलने केली आहे. याच अनुषंगाने 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ ची हाक देण्यात आली आहे. दरम्यान आठ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते संध्याकाळपर्यंत देशव्यापी बंद राहणार आहे. यासह सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत एकूण रहदारी ठप्प होईल. अशा … Read more

‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी मोबाइल टॉवर सतत बसवत असतात. मोबाइल कंपन्या लोकांकडून हे टॉवर लावण्याचे ठिकाण भाड्याने घेत असतात. त्यानंतर या ठिकाणी मोबाइल टॉवर बसविला जातो. मोबाइल टॉवर बांधण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे मागितल्याच्या घटना मागे दिसून आल्या. पण सत्य हे आहे की देशातील कोणतीही मोबाइल कंपनी … Read more

खुशखबर! सोने – चांदीचे दरामध्ये घसरण

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून बाजारात येत असलेल्या कोरोना लस बाबतच्या बातम्यांमुळे शेअर मार्केटसह अनेक गोष्टींच्या किमतींमध्ये चढउतार निर्माण झाला आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. अशातच आज देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीचे भाव घसरले आहेत. नुकतेच जागतीक बाजारात दर घसरल्यामुळे भारतात सोन्याचे दर … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या ड्रीम प्रोजेक्ट्ला स्थिगिती

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या नवीन संसद भवनाच्या बांधकामाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. देशाच्या नव्या संसद भवनाच्या म्हणजेच सेंट्रल विस्ता या प्रकल्पाचे भूमिपूजन १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोजित करण्यात … Read more

भारत बंद मध्ये अहमदनगर जिल्हा कामगार आणि किसान संघटना संयुक्त कृती समिती उतरणार

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-शेतकरीविरोधी असलेल्या तीन नव्या कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे मागील दहा दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनाची केंद्रातील भाजप सरकार दखल घेत नसल्याने मंगळवार दि. 8 डिसेंबर भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंद मध्ये अहमदनगर जिल्हा कामगार आणि किसान संघटना संयुक्त कृती समिती उतरणार असल्याची माहिती अ‍ॅड. … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : 10 डिसेंबरपासून 2000 रुपये खात्यात जमा होणार !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार 2000 रुपयांचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सातवा हप्ता 10 डिसेंबर, 2020 पासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. या योजनेंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत हप्ते शेतक-यांना पाठविण्यात आले आहेत. गेल्या 23 महिन्यांत … Read more

…तर तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही, वाचा हा महत्वाचा नियम

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-हेल्मेटशिवाय पेट्रोल न देण्याचा नियम आधीपासून देशात लागू आहे. मात्र, असं असलं तरी अनेक लोक याकडे दुर्लक्षित करताना दिसतात. हेच लक्षात घेऊन आता यासंबंधितील नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत. कोलकाता मध्ये आता हेल्मेटशिवाय पेट्रोल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. हेल्मेटशिवाय पेट्रोल न देण्याचा नियम पुन्हा लागू करण्यात आला … Read more