इमर्जन्सी काळात त्वरित पैसे पाहिजेत ? ‘हे’ 3 पर्याय तुम्हाला देतील लगेच पैसे

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-कोरोना साथीच्या आजारामुळे बहुतेक लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदीमुळे बर्‍याच लोकांचे रोजगार बुडाले आहेत आणि बर्‍याच लोकांचा पगार कापला गेला आहे. अर्थव्यवस्थेत हळूहळू पुनर्प्राप्ती होत असली तरीही, परिस्थिती अद्याप पूर्णपणे सुधारली नाही. अशा वातावरणात आपत्कालीन परिस्थितीत लोकांना आर्थिक गरजा भागविताना अडचणी येत आहेत. त्यांना … Read more

फक्त ‘हे’ करा अन स्टेट बँकेकडून 25 हजार रुपये मिळवा !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-जर तुमच्याकडे एसबीआयचे क्रेडिट कार्ड असेल तर या माध्यमातून तुम्हाला वर्षामध्ये 25 हजार रुपयांपर्यंत अ‍ॅमेझॉन व्हाऊचर मिळू शकेल. यासाठी तुम्हाला काही खास वेगळे करण्याची गरज नाही, फक्त तुमचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांना एसबीआय क्रेडिट कार्ड घेण्यासाठी रेफर करायचे आहे. जर त्यांनी स्वत: साठी नवीन एसबीआय क्रेडिट कार्ड बनविले तर … Read more

शाळेतच लग्न केलेल्या त्या जोडप्याबद्दल नवी माहिती समोर…

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-आध्रप्रदेशमध्ये बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातच लग्नगाठ बांधल्याची माहिती समोर आली होती तसेच त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होत होता. गाेदावरी जिल्ह्यातील राजमंद्रीमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीवर प्रेम जडले. दाेघे सध्या अल्पवयीन आहेत. पण दाेघांनी आपल्या सज्ञान हाेण्याची प्रतीक्षा न करता लग्न करून टाकले. … Read more

नौकरीसाठी सिगरेट सोडावी लागणार; या राज्याने घातली अट

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-अनेकांना व्यसनाची सवय लागलेली असते. व्यसनापायी अनेकांना आपला रोगात देखील गमवावा लागतो. या व्यवसानाला बंदी घालण्यासाठी म्हणजेच काहीसा आळा बसावा यासाठी देशातील एका राज्यात एक योजना राबवण्यात येत आहे. झारखंड सरकारने सरकारी नोकरीसाठी एक अनोखी अट ठेवली आहे. राज्य सरकारने म्हटलं आहे की सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सर्वांना तंबाखूजन्य … Read more

आंदोलनाची तीव्रता वाढली; आता जेलभरो आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी विविध राज्यातून आलेल्या शेतकर्‍यांचे दिल्ली येथे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या पाश्वभूमीवर राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने आंदोलनास सक्रीय पाठिंबा देण्यात आला असून, मंगळवार जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दुपारी … Read more

कंगणा म्हणजे हिमालयातील सडलेले सफरचंद आहे !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने दिल्लीच्या सीमेवर पेटलेल्या शेतकरी आंदोलनावरून आंदोलनकारी शेतकऱ्यांवर खरमरीत टीका केली. याला प्रत्युत्तर म्हणून काॅंग्रेसच्या खासदाराने कंगनावर विवादित भाषेतील टीकास्त्र डागले. कंगणा म्हणजे हिमालयातील सडलेले सफरचंद आहे, असे ते म्हणाले. पंजाबच्या लुधियानामधील काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी ट्विट करत कंगनावर टीका केलीये. या … Read more

अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्कार जाहीर !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे सीईओ अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. करोना महामारीविरोधातील लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सिंगापूरचं आघाडीचं वृत्तपत्र ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’कडून हा पुरस्कार दिला जातो. आशियातील सहा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून यात पुनावाला यांचाही समावेश … Read more

मोदी सरकारची ‘ही’ योजना विद्यार्थ्यांना दरमहा देते 80 हजार रुपयांची मदत ; वाचा अन फायदा घ्या…

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- आजच्या काळात शिक्षण इतके महाग झाले आहे की एका पातळीवर पोहोचल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला हवे असलेले शिक्षण मिळू शकत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना कमी शिक्षणावर समाधानी रहावे लागते. परंतु अशा विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतून बरीच मदत मिळू शकते. ही पंतप्रधान संशोधन फेलोशिप योजना आहे, ज्या अंतर्गत प्रतिमाह 80 हजार रुपये हुशार … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घरातूनच अभिवादन करा

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये ज्या थोर महापुरुषांनी योगदान दिले आहे त्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे चतुरस्र् व्यक्तिमत्त्व असून आपल्या सर्वांसाठी सदैव स्फूर्तीदायक व दिशादर्शक आहेत. भारताच्या सर्वांगिण विकासासाठी लोकशाहीप्रणित भारतीय संविधान निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर कधीही न फिटणारे उपकार … Read more

‘ही’ योजना मुलीच्या लग्नासाठी देईल 27 लाख रुपये; ‘असा’ घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-  आपल्या मुलीचे लग्न धूम-धाम मध्ये करणे हे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते. यासाठी लोक वर्षोनुवर्षे पैसे जोडण्यास सुरवात करतात. जर आपणही अशा पालकांमध्ये सामील असाल तर आम्ही आपल्याला एलआयसीच्या अशा एका आश्चर्यकारक योजनेबद्दल सांगणार आहोत , ज्यामध्ये आपण रोज 121 रु. भरून लग्नाच्या वेळी 27 लाख रुपये मिळवू शकता. … Read more

अबब! ‘ह्या’ कर्मचाऱ्यांचा ‘इतका’ वाढेल पगार; मोदी सरकार ‘ह्या’ कर्मचाऱ्यांना देऊ शकते ‘हे’ गिफ्ट

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी हा महिना खास ठरणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार डिसेंबरअखेर मोठी भेट देण्याच्या मनःस्थितीत आहे. अहवालानुसार सरकार सातव्या वेतन आयोगांतर्गत सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचार्‍यांचे पगार वाढवू शकते. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल असा विश्वास आहे. पगारामध्ये वाढ करण्याची मागणी :- बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर सातव्या … Read more

भारतात लॉन्च झाले ‘हे’ पर्यावरण पूरक पेट्रोल ; मायलेज वाढवण्यासह होतील ‘हे’ फायदे

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) ने देशातील पहिले 100 ऑक्टन पेट्रोल बाजारात आणले आहे. यासह, अशा दर्जेदार इंधन असलेल्या निवडक देशांच्या यादीत भारत सामील झाला आहे. इंधन लॉन्च करताना तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, एक्सपी 100 प्रीमियम पेट्रोल सुरुवातीला दिल्ली, गुडगाव, नोएडा, आग्रा, जयपूर, चंदीगड, लुधियाना, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद … Read more

काय सांगता ! तुमची अ‍ॅक्टिव्हा देईल 100 किमीचे मायलेज; करावे लागेल ‘हे’

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमध्ये सीएनजी थोडा आधार देणार आहे. हे पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे आणि मायलेजदेखील जास्त देते. याच कारणामुळे अनेक लोक अ‍ॅक्टिव्हामध्ये सीएनजी किट बसवतात. असे केल्याने अ‍ॅक्टिव्हाचे मायलेज 100 किमी पर्यंत जाते. सीएनजीची किंमत प्रति किलो 47-48 रुपये इतकी आहे. म्हणजेच या किंमतीत स्कूटर 100 किलोमीटर धावेल. अ‍ॅक्टिव्हामध्ये … Read more

पैशांची गुंतवणूक करायचीये ? ‘ह्या’ योजनांमध्ये 5 वर्षातच पैसे झालेत डबल

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-2020 संपण्यास आता जास्त दिवस शिल्लक नाहीत. गुंतवणूकदारांच्या बाबतीत हे वर्ष पूर्ण चढउतारांनी भरलेले राहिले. विशेषत: इक्विटी किंवा इक्विटी संबंधित पर्यायांमध्ये. कोरोनाच्या साथीमुळे ज्या प्रकारे बाजारपेठ घसरली त्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडाचा परतावाही बिघडला आहे. त्याचा परिणाम 1 ते 3 वर्षांच्या परताव्यावर अधिक दिसून येतो. अशा परिस्थितीत वर्षाच्या शेवटी पुन्हा … Read more

पाठवलेला Gmail चुकलाय ? मग ‘अशा’ पद्धतीने पाठवलेला मेल करा कॅन्सल

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-जीमेल हे सर्वात जास्त वापरले जाणारे अ‍ॅप आहे. कोरोना साथीच्या काळात आणि वर्क फॉर होम दरम्यान , या अ‍ॅपचे महत्त्व सर्व लोकांमध्ये वाढले आहे. कोणत्याही नवीन कंपनीत सामील होताना तुम्हाला मिळणार्‍या गोष्टींपैकी एक म्हणजे – जीमेल खाते. याद्वारे आपण आपल्या सहकार्यांसह, व्यवस्थापन, मानव संसाधन विभाग इत्यादी लोकांशी संवाद साधू … Read more

एमजी मोटर इंडियाद्वारे नोव्हेंबरमध्ये ४१६३ कार विक्रीची नोंद

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- एमजी मोटर इंडियाने नोव्हेंबर २०२० महिन्यात ४१६३ कार विक्री झाल्याचे नोंदविले आहे. ही वाढ गेल्या वर्षातील याच महिन्याच्या तुलनेत २८.५% ने झाली आहे. एमजी हेक्टर ही भारताची पहिली इंटरनेट कार असून नोव्हेंबर २०२० या महिन्यात या कारची किरकोळ विक्री एकूण ३४२६ इतकी झाली आहे. लॉन्च झाल्यापासून ही दुसरी … Read more

एअरटेलने जिओला टाकले मागे ; केलेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-नवीन मोबाइल ग्राहक जोडण्याच्या बाबतीत भारती एअरटेलने सप्टेंबरमध्ये रिलायन्स जिओला मागे टाकले आहे.गुरुवारी टेलिकॉम नियामक ट्रायने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चार वर्षांच्या कालावधीनंतर असे घडले आहे. रिलायन्स जिओ सप्टेंबर 2016 मध्ये आपल्या कमर्शियल ऑपरेशनच्या लॉन्च च्या सुरूवातीपासूनच मासिक मोबाइल सबस्क्रिप्शनमध्ये अव्वल स्थानावर होती. जेव्हा कंपनीने त्यांचे व्यवसाय सुरू केले तेव्हा … Read more

नवीन वर्षात पैशांच्या ‘ह्या’ व्यवहारात होणार मोठा बदल ; आरबीआय गव्हर्नरची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-कॉन्टॅक्टलेस कार्डद्वारे व्यवहार करणार्‍यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मोठा दिलासा दिला आहे. शुक्रवारी मॉनिटरींग पॉलिसी समितीच्या निर्णयाची माहिती देताना आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, जानेवारीपासून कॉन्टॅक्टलेस कार्डद्वारे प्रत्येक व्यवहारामधून 5000 रुपयांपर्यंत पैसे दिले जाऊ शकतात. आतापर्यंत व्यवहारासाठी 2000 रूपये भरण्याची सुविधा होती. पिन प्रविष्ट न करता कॉन्टॅक्टलेस … Read more