पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या
अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात भाजप कार्यकर्ते कलाचंद कर्मकार यांना मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. कर्मकार यांचा मृत्यू बुधवारी सकाळी तुफानगंज येथील रुग्णालयात झाला. ते भाजपचे मतदान केंद्र स्तराचे सचिव होते. कालीमाता मूर्तीच्या विसर्जनादरम्यान दोन समुदायांत झालेल्या मारहाणीत कर्मकार जखमी झाले होते. … Read more