अरे वा ! स्मार्टफोनशी कनेक्ट होणारी रॉयल एनफील्डची ‘ही’ बहुप्रतीक्षित बाईक लॉन्च

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- रॉयल एनफील्डने आपले सर्वाधिक प्रतिक्षीत असलेली बुलेट मीटियर 350 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. त्याची प्रारंभिक किंमत 1.76 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्राहक फायरबॉल, सेटेलर आणि सुपरनोव्हा या तीन भिन्न वैरिएंट मध्ये ते विकत घेऊ शकतील. यात त्यांना पिवळा, काळा आणि लाल रंगाचा पर्याय मिळेल. लॉन्चबरोबरच … Read more

1 डिसेंबरपासून बीएसएनएल प्लॅनमध्ये होणार ‘हे’ बदल ; ‘ह्या’ ग्राहकांना होणार ‘हा’ फायद

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- 1 डिसेंबरपासून बीएसएनएल अनेक योजना बदलणार आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी 3 नवीन पोस्टपेड योजना देखील सादर करेल, ज्याची किंमत 199 रुपये, 798 आणि 999 रुपये आहे. बीएसएनएल आणखी एक मोठा बदल करणार आहे, ज्याचा ग्राहकांना खूप फायदा होईल. कंपनी आपल्या 106 आणि 107 रुपयांच्या योजनेची वैधता वाढवणार आहे. … Read more

अबब ! भारतात पिकणाऱ्या ‘ह्या’ भाजीचे दर ३० हजार रुपये प्रतिकिलो ; जाणून घ्या …

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-आपल्या देशात सोन्याचे दर नेहमीच हाय लेव्हलवर असतात. लोकांची नजर नेहमीच सोन्याच्या दरावर असते. सोन्याप्रमाणेच लोक भाजीपाल्याच्या किंमतींवरही बारीक लाख ठेऊन असतात. तथापि, सोन्याचे दर कितीही वाढले तरी ते निवडणुकीचा मुद्दा बनत नाहीत परंतु निवडणुकीच्या हंगामात भाज्यांचे दर वाढले तर नेत्यांना चांगला विषय मिळतो. अलीकडेच कांद्याचे दर 100 रुपयांच्या … Read more

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जॉबची ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-निवडणुकीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अपयशी झाल्यानंतर येरूसलेममधील नगर निगमने त्यांना नोकरीची ऑफर देऊ केली आहे. नगर निकायच्या फेसबुक पेजवर जॉब बोर्डची लिंक शेअर करण्यात आली आहे आणि लिहिलं आहे की, ‘डोनाल्ड जे. ट्रम्प तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आमच्या नवीन येरूसलेम जॉब बोर्ड नवीन नोकरीच्या संधींसह अपडेट … Read more

19 वर्षांच्या ‘ह्या’ प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेत्रीने लॉकडाउनमध्ये 22 किलो वजन घटवले; आता दिसतेय ‘अशी’

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-टेलिव्हिजनवर आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवणारी बाल कलाकार सलोनी डॅनीला गंगूबाई म्हणून ओळखली जाते. वयाच्या अवघ्या 3 व्या वर्षी बाल कलाकार गंगूबाई म्हणून टीव्हीवर प्रसिद्ध झालेली सलोनी आता वयाच्या 19 व्या वर्षात आली आहे. बऱ्याच काळापासून वजनामुळे तिला टीकेचा सामना करावा लागला. यावरून सलोनी खूप अस्वस्थ झाली.  लॉकडाऊनमध्ये वजन 22 … Read more

काळा पैसा कमी करण्यास मदत झाली : पंतप्रधान मोदी

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- नोटाबंदी जाहीर झाली त्याला रविवारी चार वर्षे पूर्ण झाली. यामुळे काळा पैसा कमी झाला, रोखता वाढली आणि आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता आली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तर, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाल्याचा आरोप करून हा विश्वासघाती दिवस असल्याची टीका केली. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्री पंतप्रधान मोदी … Read more

तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर ही बातमी वाचाच

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- मोदी सरकारने आता सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य केला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. ज्यामध्ये १ जानेवारीपासून सर्व चार चाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य केला आहे. विशेष :- हा नियम जुन्या म्हणजेच ज्यांची विक्री … Read more

पदापेक्षाही समाजसेवेला नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांचे प्राधान्य

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- नगर – समाजातील दीनदुबळ्या लोकांच्या कल्याणार्थ केलेले कार्य हे सेवा कार्य असते. समाजातील वंचित घटकांना मदत करुन सर्वसामान्य लोकांना कायम मदतीचा हात दिल्याने समाजसेवेचे पद सुनिल त्र्यंबके यांना मिळाले म्हणून ते नगरसेवकपदापर्यंत पोहचले असले तरी या पदाला न्याय देत समाजसेवेचे व्रत जोपासत असल्याने त्यांना सर्वांची साथ मिळेल, असे … Read more

युनियन बँक ऑफ इंडियाला ५१७ कोटींचा नफा

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- युनियन बँक ऑफ इंडिया (यूबीआय)चा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबरमधील दुस-या तिमाहीत ५५.३ टक्के वाढीसह ५१७ कोटी रुपये झाला आहे. याच चालू वर्षातील एप्रिल ते जूनमधील पहिल्या तिमाहीत बँकेला ३३३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तर गेले वित्त वर्ष २०१९-२०च्या दुस-या तिमाहीत बँकेला १,१९४ … Read more

एलआयसीच्या ‘ह्या’ पॉलिसीमध्ये 76 रुपये गुंतवा आणि मिळवा 9 लाख रुपये

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-  तुम्ही गुंतवणूकीची योजना आखत आहेत पण पैसे कुठे गुंतवायचे याबद्दल संभ्रम आहे ? अजिबात हैराण होऊ नका. आपण एलआयसी योजनेत गुंतवणूक करू शकता. जिथे आपण गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकता. सध्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अशा अनेक जीवन विमा योजना चालविते, ज्यात पॉलिसी पूर्ण झाल्यावर … Read more

आता आपण व्हॉट्सअ‍ॅपवरून करू शकणार पेमेंट, मॅसेज देखील 7 दिवसानंतर होतील ऑटो डिलीट

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-आजकाल सर्व लोक सोशल मीडियाचा वापर करतात. यात व्हॉट्सअ‍ॅप जास्त लोकप्रिय आहे. यात अनेक अपडेट येत असतात. जाणून घेऊयात नवीन अपडेट – 1. आता व्हॉट्सअ‍ॅपवरून करा पेमेंट :- कंपनीने अनेक आवश्यक अपडेट सह पेमेंट फीचर देखील आणले आहे. कंपनीने ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने … Read more

तयारीला लागा ! मोदी सरकारने दिली उद्यापासून स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- मोदी सरकारची स्वस्त सोन्याची विक्री करण्याची योजना सॉवरेन गोल्ड बॉन्ड गुंतवणूक 9 नोव्हेंबर 2020 पासून सुरु होत आहे. या योजनेंतर्गत बाजारभावापेक्षा कमी दरात सोने दिले जाईल. सॉवरेन गोल्ड बॉन्डअंतर्गत सरकारने दर दहा ग्रॅम 51770 रुपये दर निश्चित केला आहे. शुक्रवारी बाजारात सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 51918 रुपयांवर … Read more

तरुणांनी देशाच्या गरजा ओळखून बदल स्वीकारावे- पंतप्रधान

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- तरुणांनी देशाच्या गरजा लक्षात घेऊन तळागाळापर्यंत होणा-या बदलांशी जोडून घ्यावेत. आत्मनिर्भर भारताच्या संदर्भात सर्वसामान्यांच्या आकांक्षा जाणून घेण्याची गरज असल्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आयआयटी दिल्लीच्या 51 व्या दीक्षांत समारंभाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना ते आज, शनिवारी बोलत होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, आत्मनिर्भर मोहीम ही … Read more

गुगल पे, फोन पे युजर्ससाठी मोठी बातमी; 1 जानेवारीपासून नवा नियम लागू

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-ऑनलाईनच्या जगात अनेकजण शॉपिंग केल्यानंतर पेमेंट डिजिटलच्या माध्यमातून म्हणजेच ऑनलाईन करतात. यामध्ये गुगल पे, पेटीएम, फोन-पे यांचा सर्वाधिक वापर होताना दिसते. म्हणून याचा वापर करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. गुगल पे, पेटीएम आणि फोन-पे सह थर्ड पार्टी पेमेंट ऍपच्या माध्यमातून UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. नॅशनल … Read more

भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- पदाचे नाव व एकूण पदे – पोस्टमन (PM) – १,०२९ पदे मेल गार्ड (MG) – १५ पदे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – ३२ पदे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (सबऑर्डिनेट ऑफिसर) – २९५ पदे शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण. मल्टिटास्किंग स्टाफ पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण. … Read more

काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केलेला आरोप अगदी बलिशपणाचा आहे: राम कदम

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केलेला आरोप अगदी बलिशपणाचा आणि अत्यंत बिनबुडाचा आहे. अत्यंत अर्धवट ज्ञानाच्या जोरावर केलेला हा आरोप आहे. महा विकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेडच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयामुळे ४ हजार कोटीचे नुकसान होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निर्णयामुळे मुंबईकरांच्या खिशातले पैसे जाणार आहेत. एवढ्या पैशांचा चुराडा होत असतानाही … Read more

बिहार निवडणुक; ‘एक्झिट पोल’ नुसार ‘या’ पक्षाची सत्ता येणार

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदानानंतर आता १० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून निकाल स्पष्ट होणार आहे. मतदान पाट पडले असून त्यानंतर आता विविध एक्झिट पोल करण्यात आले आहेत. यात जनतेचा कल काय आहे हे समोर येतंय. यानुसार निवडणुकीत NDA ला फटका बसण्याची शक्यता आहे, तर … Read more

मराठी चित्रपट आणि चित्रपटगृहे पुनर्जीवित करण्याला प्राधान्य – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  काही वर्षांपूर्वी मराठीत नवीन काही येत नाही असं म्हटलं जात होते पण आज मराठी चित्रपट पाहायलाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मराठी चित्रपटांचे यश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी चित्रपट आणि महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. महाराष्ट्र चित्रपट … Read more