जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला, तर या गोष्टी नक्की करा

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. भारतात कोरोनाचे संक्रमण मोठ्या तीव्रतेने फोफावत आहे. यामुळे जर अनावधानाने तुम्ही कधी कोणा पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात येऊन गेला अथवा कुटुंबीयांपैकी कोणाला कोरोनाचा संसर्ग झाला तर घाबरून जाऊ नका. या कठीण परिस्थितीत तुम्ही काय केले पाहिजे याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास … Read more

कांदा चाळीसाठी कोटींचे अनुदान; खासदार विखेंनी दिली माहिती

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  निर्यातबंदी नंतरही कांद्याला चांगले दिवस आले आहे. जिल्ह्यात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी अजून एक सुखद वृत्त समोर येत आहे. सन 2019-20 या वर्षातील कांदा चाळीचे एक कोटी 45 लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती खासदार डॉ़ सुजय विखे यांनी प्रसिध्दी … Read more

कोरोनाच्या काळातही स्वयंभू प्रतिष्ठाणने घडवून आणले भव्य रक्तदान शिबीर

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या काळातही स्वयंभू युवा प्रतिष्ठाणने सरकारचे नियम पाळत रक्तदान शिबिर घडवून आणले. स्वयंभू प्रतिष्ठाणने आजवर अनेकदा रक्तदानाचे महत्व समजून घेत नगर जिल्ह्यात रक्तसाखळी मोहीम राबविली आहे. सध्या कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने रक्ताची गरज भासत असल्याचे चित्र होते. त्यामुळे समाजाच्या आरोग्य सेवेसाठी स्वयंभू प्रतिष्ठाणच्या वतीने … Read more

काय सांगता ! लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा…

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  भारतात लग्नासाठी खूप खर्च केला जातो. एक मोठा सोहळाच भारतीयांसाठी हा असतो. मुलीचे लग्न असो किंवा घरात मुलाचे लग्न असो, हा एक प्रसंग आहे जेव्हा पैसे खर्च करण्यास विचार केला जात नाही. वास्तविक, विवाह हा भारतीय जीवनशैलीमधील विशेष प्रसंग मानला जातो. विवाहावेळी खर्च हा ठरलेलाच असतो. पण असा एक … Read more

‘त्या’ मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- अचानक तुमच्या खात्यात कोट्यावधी रुपये आले तर तुमची काय अवस्था होईल? अशा परिस्थितीत आनंदापेक्षा भीतीच जास्त वाटेल. एका मुलींबाबत ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील एका मुलीच्या खात्यात अचानक 9.99 कोटी रुपये जमा झाले. इतका पैसा मिळाल्यानंतर ती मुलगी व तिच्या कुटुंबाला धक्का बसला. हा धक्का आनंदाचा … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२० यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन कसे तपासाल

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6००० रुपये जमा करते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात सोडली जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अनेक लाभ योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान निधी योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या … Read more

‘शेतकर्‍यांना दहशतवादी म्हणणाऱ्या कंगनावर केंद्राने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा’

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- काही दिवसांपासून आपली वक्तव्ये आणि ट्विटसमुळे अभिनेत्री कंगना राणावत ही वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. तिचे राज्य शासनाच्याविरोधात असणारे भडक वक्तव्यामुळे ती टीकेची धनी बनली. परंतु तिने आता नुकतेच याची परिसीमा गाठली. शेतकर्‍यांची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली. त्यामुळे शेतकर्‍यांना दहशतवादी संबोधण्याचा अघोरी अपराध तिने केलाय. तिच्यावर केंद्र शासनाने देशद्रोहाचा गुन्हा … Read more

ब्रेकिंग न्यूज: मोदी सरकार मधील या मंत्र्याचे कोरोनामुळे निधन !

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्समध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. सुरेश अंगडी यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या वृत्तामुळे त्यांचे कुटुंब आणि मोदी मंत्रिमंडळात शोककळा पसरली … Read more

दशक्रिया विधी करताना या नियमांचे पालन करा

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा वाढत संसर्ग जिल्हाभर पसरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने काही नियम अटी लागू केल्या आहेत. तसेच आता दशक्रिया विधीसाठी देखील पुरोहित संघाने काही खास नियमावली तयार केली आहे. कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे, या कोरोनाबाधितांचा अंत्यविधी करताना देखील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. याच पार्श्वभूमीवर … Read more

त्या कामासंदर्भात आ.जगतापांनी घेतली शरद पवारांची भेट

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या नगर शहरातून जाणार्‍या रस्त्याचा प्रस्ताव मान्य करून रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी आता ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांना साकडे घातले आहे. पूर्वीच्या नॅशनल हायवे 222 क्रमांकाचा असलेला व सध्या तो 61 क्रमांक असलेल्यामध्ये या रस्त्याचा समावेश आहे. नेप्ती … Read more

केके रेंजमध्ये या शक्तिशाली क्षेपणास्त्राची चाचणी….

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून शस्त्रसज्जतेसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. केके रेंज, आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (एसीसी अँड एस) अहमदनगर येथे एमबीटी अर्जुन टँककडून लेसर मार्गदर्शित अँटी टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र (एटीजीएम) चा यशस्वी चाचणी घेण्यात आली. अचूक हिट अचूकता … Read more

शेतकरी आहात? ‘असे’ मिळवा 15 लाख रुपये

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना दिला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच एक मोठा निर्णय घेत कृषी क्षेत्राला मोठा आर्थिक दिलासा देण्याची घोषणा केली होती. शेतकर्‍यांच्या हितासाठी आणखी एक योजना केंद्राने आणली असून या योजनेचे नाव आहे पीएम किसान एफपीओ योजना. या योजनेंतर्गत केंद्र … Read more

शिवसेना उपजिल्हाप्रमुखांनी केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडे केली ही मागणी

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  सध्या जिल्ह्यातील के.के.रेंज प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणामध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह राज्यातील नेतेमंडळी देखील लक्ष देऊन आहे.याच पार्शवभूमीवर आता शिवसेनेनं देखील याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. जिल्ह्यातील राहुरी, पारनेर व नगर तालुक्यातील लष्कराच्या प्रस्तावित के. के. रेंज क्षेत्राच्या अधिग्रहणबाबत केंद्रीय संरक्षण विभागाने भूमिका जाहीर करून या संदर्भात … Read more

आशालता वाबगावकर यांची भंडारदऱ्याला भेट देण्यासह अहमदनगरच्या बाबतीत ‘ही’ इच्छाही राहिली अपूर्णच

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर अतिशय मृदू व हळव्या स्वभावाच्या होत्या. परंतु त्या तितक्याच स्पष्टवक्त्याही होत्या. आशाताई संगमनेर येथे काही दिवसांपूर्वी रंगकर्मी संगमनेर संस्थेने आयोजित केलेल्या अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमास उपस्थित होत्या. मुंबई-घोटीमार्गे त्या अकोले येथे आल्या होत्या. तसेच ५ वर्षांपूर्वी अहमदनगर येथे आयोजित स्व. शाहीर दादा कोंडके … Read more

मंत्र्यांच्या घरासमोरील मराठा महासंघाचे आंदोलन स्थगित

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- मराठा महासंघातर्फे अहमदनगर जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांच्या घरासमोर मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. आंदोलकांच्या शिष्टमंडळासह मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी आज काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मुंबईत मंत्रालयामध्ये भेट घेतली. यावेळी झालेल्या समाधानकारक चर्चेनंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा … Read more

पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला लुटण्याचा प्रयत्न फसला; वाचा थरारक घटना

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  राहाता तालुक्यातील चितळी येथील बी. जे. पेट्रोल पंपावरील मॅनेजरला तिघा लुटारूंनी लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला. परंतु ग्रामस्थांसह पोलिसांच्या सर्कतेमुळे हे लुटारू ताब्यात आले आणि हा लुटण्याचा डाव फसला. पोलिसांनी शशिकांत साळुंके, रवीद्र लोखंडे, सलीम पठाण या तिघा जणांविरुध्द भादंवि कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हे लुटारु कोपरगाव तालुक्यातील … Read more

ह्या बाजार समितीतही कांद्याचा भाव वधारला

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी बाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात एकीकडे जोरदार आंदोलने सुरू आहेत तर दुसरीकडे कांद्याचे भाव मात्र वाढत आहेत. पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याला 51 रुपये किलोचा भाव मिळाल्यानंतर आज सोमवारी राहाता बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याला 51 रुपये किलोचा भाव मिळाला आहे. निर्यातबंदीतही कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने … Read more

पर्यटकांसाठी खुशखबर ताजमहाल पुन्हा खुला

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- आग्रा येथील ताजमहाल आजपासून पर्यटकांसाठी खुला केला आहे. मात्र ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. दरम्यान मार्च 2020 मध्ये ज्यावेळेस देशातल सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण वाढत होते त्यावेळेस सरकारने देशातील मोठी मंदिरे, पर्यटन स्थळे आणि गर्दी होणारे सर्व ठिकाणं बंद केली होती. पण आता अनलॉक 4 … Read more