वास्तू टिप्स: नवीन फ्लॅट खरेदी करताना ‘ही’ घ्या खबरदारी; येईल समृद्धी

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :- प्रत्येकाच्या आयुष्यात वास्तू शास्त्राला विशेष महत्त्व असते, प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील घर विकत घ्यायचे असते. प्रत्येकाची इच्छा असते की त्याचे घर असे असावे की तो आपल्या कुटुंबासह शांततेत जगू शकेल. वास्तुच्या मते घर केवळ राहण्याची जागा नसते, परंतु त्याच्या सभोवतालची शक्ती माणसाच्या जीवनावरही परिणाम करते, म्हणूनच घर किंवा फ्लॅट खरेदी … Read more

लवकर निर्णय घ्या, अन्यथा साईमंदिर खुले करू

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- राज्यात कोरोना विरुद्ध सुरु असलेला लढा कधी कंगणा विरुद्ध होऊन गेला कळलंच नाही. कंगना विरुद्ध सुरु असलेल्या वादावरून जिल्ह्याचे खासदार सुजय विखे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. राज्य सरकारने कंगनासोबत भांडण्याऐवजी साई मंदिर खुले करून येथील रोजीरोटी सुरू करावी, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली आहे. या … Read more

साईमंदिराला सहा महिन्यांत तब्बल 183 कोटींचा फटका

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-   कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्यातील मंदिरे अद्यापही बंद आहे. जगभर ख्याती असलेले जिल्ह्यातील शिर्डी येथील साईमंदिरास कोरोनाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून साईबाबांचे मंदिर बंद असल्याने मंदिरातील दानपेट्या रिकाम्या झाल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत गेल्या सहा महिन्यांत तब्बल 183 कोटींच्या उत्पन्नाला साईसंस्थानला मुकावे लागले आहे. सहा … Read more

बजाजने वाढवली ‘ह्या’ 2 बाईकची किंमत; जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-  जर आपणही बजाज डोमिनार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच ही बातमी वाचा. देशातील आघाडीचे वाहन निर्माता बजाज ऑटो सतत आपल्या वाहनाच्या किंमतींचे अपडेट करत असते. देशातील दुचाकी निर्माता बजाज ऑटोने या वर्षाच्या सुरुवातीला आपली शक्तिशाली बाइक डोमिनार 400 बाजारात आणली, ज्याची किंमत 1.94 लाख रुपये होती. आता … Read more

मोठी बातमी: भारतातील मानवी चाचण्या थांबवल्या!

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आशेचा किरण म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकडे पाहिलं जात होतं. मात्र अ‍ॅस्ट्राझेन्का आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं आपल्या लसीची मानवी चाचणी सध्या थांबवली आहे. ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीचा डोस दिल्यानंतर ब्रिटनमध्ये एक व्यक्ती आजारी पडला. त्यामुळे अ‍ॅस्ट्राझेन्काने दुष्परिणामांची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सफर्ड लसीची चाचणी तूर्त थांबविली आहे. अ‍ॅस्ट्राझेन्काच्या मते ही … Read more

पेन्शनरसाठी खास बातमी;लाइफ सर्टिफिकेट घरबसल्या ‘असे’ करा जमा

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-  निवृत्तीवेतनधारकांना (पेन्शनर) वेळेवर पेन्शन मिळण्यासाठी सर्वात महत्वाची आवश्यक गोष्ट असते ती म्हणजे लाइफ सर्टिफिकेट अर्थात जीवन प्रमाणपत्र. लाइफ सर्टिफिकेट म्हणजे पेन्शनधारकाच्या जिवंत असण्याचा पुरावा असतो.  हे वेळेवर सादर न केल्यास पेन्शनधारकांना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एवढेच नाही तर पेन्शन देखील थांबू शकते. अशा परिस्थितीत संबंधित लाइफ सर्टिफिकेट … Read more

मुद्रा कर्ज न मिळाल्यास ‘येथे’ करा तक्रार; ‘हे’ आहेत प्रत्येक राज्याचे फोन नंबर

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- पंतप्रधान मुद्रा योजना (पीएमएमवाय) ही मोदी सरकारची सर्वात खास योजना आहे. ही योजना थेट व्यवसायाला आधार देण्याशी संबंधित आहे.  ही योजना छोट्या व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करुन देते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती. पीएमएमवाय अंतर्गत विविध प्रकारांतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते. … Read more

SBI ने शेतकर्‍यांसाठी लाँच केली नवीन ‘ सफल’ योजना, जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-  देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) शेतकर्‍यांना सुलभ अटींवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कर्ज उत्पादन लाँच करण्याचा विचार करीत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन जर व्यवस्थित झाले तर पर्यायाने देशाचेही आर्थिक गणित व्यवस्थित बसले. यासाठी बँक शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत आहे.  बँकेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, … Read more

रोजगारासाठी तरुणांचे पंतप्रधानांना साकडे

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- आम्ही सत्तेत आलो कि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ यांसह अनेक पोकळ घोषणा करून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने तरुणांच्या अपेक्षाभंग केल्या आहेत. उलट कोरोनाच्या या महामारीमुळे सुरु झालेल्या या लॉकडाउनमध्ये अनेकांच्या नौकऱ्यांवर गदा आली. बेरोजगारीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. सुशिक्षित व गरजू तरुणांना तातडीने नोकऱ्या द्याव्यात, अशी … Read more

रियाच्या टी-शर्टवर होता ‘तो’ मेसेज; कुणासाठी होता ‘तो’ संदेश? वाचा..

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- अभिनेता सुशांतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रकाराने समोर आली. या प्रकरणी CBI, NCB, ईडी, या तीन संस्था तपास करत आहेत. यामध्ये रिया चक्रवर्ती व तिची फॅमिली जास्त टार्गेट केली जात आहे. कारण संशयाची सुई सध्या त्यांच्यावर आहे. रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक याला आणि सॅम्युअल यांना एनसीबीने अटक केल्यानंतर रिया चक्रवर्तीला … Read more

मोठा निर्णय : २१ सप्टेंबर पासून सुरु होणार आहेत शाळा !

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- केंद्र सरकारने अनलॉक-4 साठी नवीन गाइडलाइन जारी केल्या आहेत. यामध्ये शाळा-महाविद्यालये आणि कोचिंग सेंटरबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. या गाइडलाइननुसार शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. मात्र 21 सप्टेंबरपासून 9 वी ते 12 वीचे विद्यार्थी शिक्षणांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाऊ शकतात. मात्र यासाठी पालकांची लेखी परवानगी … Read more

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-  अभिनेता सुशांत सिंग प्रकरणी सुरू असलेल्या तपसातून विविध खुलासे समोर आले. यातूनच समोर आलेले अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे ड्रग्स कनेक्शन उघडे झाले आहे. या प्रकरणात एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशीसाठी रियाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा … Read more

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणारा पत्रकार अडचणीत

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावानंतर विधिमंडळात गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे विधिमंडळाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं आहे. अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत, असा आरोप पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेनं सभागृहात केला आहे. गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई … Read more

कंगना रणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अहमदनगरजिल्हाही याला पावड नाही. त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे अहमदनगर इथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी कंगना रणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली. अभिनेत्री कंगना यांनी मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानबाबत … Read more

धक्कादायक! 6 मराठी कलाकारांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. राज्य सरकारने मिशिन बिगिन अगेन अंतर्गंत अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चित्रपट आणि टीव्ही सिरीयलच्या शूटिंगला परवानगी दिली आहे. मात्र, आता मराठी चित्रपटसृष्टीत देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यामध्ये मराठीतील एका दिग्गज अभिनेत्यासह 6 … Read more

सुशांत आणि ‘ही’ अभिनेत्री तीन दिवस होते बँकॉकच्या ‘त्या’ हॉटेलरूममध्ये एकत्र

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. अनेक खुलासेही झाले. सध्या CBI हा तपास करत असून रिया चक्रवर्ती जास्त टार्गेटवर असल्याचे दिसते. परंतु आता एक धक्कादायक खुलासा आला समोर आहे. सुशांत आणि अभिनेत्री सारा अली खान हे बँकॉकच्या हॉटेलरूममध्ये तीन दिवस एकत्र होते असा खुलासा … Read more

केवळ 11,500 रुपयांत ‘येथे’ मिळत आहेत हिरो स्प्लेंडरसह ‘ह्या’ बाईक

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- हीरो स्प्लेंडर आणि पॅशन या दोन्ही बाईक खूप प्रसिद्ध आहेत. कंपनीने अलीकडेच या दोन्ही बाईक्स नवीन बीएस 6 मानकानुसार अद्ययावत करुन बाजारात आणल्या आहेत. याशिवाय या बाइक्समध्ये कंपनीने फ्यूल इंजेक्शन तंत्रज्ञानाचा वापरही केला आहे. भारतीय बाजारात प्रवासी सेगमेंट बाईकची मागणी नेहमीच सर्वाधिक राहिली आहे. परंतु अलीकडे नवीन इंजिन … Read more

‘मी सुशांत प्रकरण केसचे अपडेट ठेवत नाही’ ठाकरे सरकरमधील ‘हे’ मंत्री म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत राजकारणही तापलं आहे. अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. आता हा तपस CBI करत आहे.   आता  या  संबंधी  बोलताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले … Read more