राममंदिरासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली ही मागणी
वृत्तसंस्था :- अयोध्येत राममंदिरासाठी ११ रुपये वर्गणी आणि एक वीट द्या, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. मुख्यमंत्री पदावरील भाजपच्या नेत्याने राममंदिर उभारण्यासाठी लोकांना आवाहन करण्याची ही पहिलीच वेळ असून, विरोधक या मुद्यावर भाजपला लक्ष्य करू शकतात. झारखंडमध्ये पक्षाच्या प्रचार सभेत बोलताना योगी म्हणाले की, ५०० वर्षे जुना वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more