Monsoon Update : पुढील चार दिवस पावसाचेचं…! ‘या’ भागात कोसळणार धो-धो पाऊस, वाचा मान्सून अंदाज
Monsoon Update : देशातील (India) अनेक राज्यांमध्ये मान्सूनने दणका दिला असून, उर्वरित भागातही तो लवकरच पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजही अनेक राज्यांमध्ये पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) व्यक्त केली आहे. आजपासून पुढील चार दिवस पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. आपल्या राज्यात देखील या कालावधीत पावसाची शक्यता … Read more