मोबाईल अ्ॅपवर होणार पीकनोंदणी
अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- नव्या तंत्राचा वापर करून गैरव्यवहार कमी करणे, वेळेची बचत करणे आणि काम घरबसल्या करणे शक्य होत आहे. राज्य सरकारनेही ई-प्रणालीवर भर दिला आहे. आता शेतक-यांच्या बाबतीतही सुखकर असा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईल ॲपवर पिकांची नोंद करता येणार आहे. ‘माझी शेती माझा साताबारा… मीच लिहिणार माझा पीक पेरा’:- … Read more










