Business Idea: शेतकरी पुत्रांनो नोकरीं सोडा हो…! 4 हजार रुपये किलो विकल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची शेती करा, लाखों नव्हे करोडो कमवा

Business Idea: काळी हळद हे एक औषधी पीक (Medicinal Plant Farming) आहे, ज्याचे गुणधर्म आणि किंमत पिवळ्या हळदीपेक्षा जास्त आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, काळ्या हळदीचा उपयोग वास्तुशास्त्रामध्ये कॅन्सरसारख्या घातक आजारांवर केला जातो. खेड्यापाड्यात आणि आदिवासी समाजात खोकला, सर्दी, सर्दी आणि न्यूमोनिया ते विंचू, साप आणि कोणत्याही विषारी किडीचा चावा यासारख्या आजारांवर काळ्या हळदीचा … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा 20 जुलैपर्यंतचा अंदाज आला…! राज्यात पावसाची बॅटिंग कायम; फक्त ‘हे’ तीन दिवस सूर्यदर्शन होणारं

Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाची (Rain) दमदार बॅटिंग सुरू आहे. राज्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ मध्ये अनेक ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Monsoon) कोसळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे. शिवाय यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना … Read more

Soybean Farming: वकील साहेब लई भारी..! सोयाबीन पेरणीच्या काळात वकिलांचे सोयाबीन झाले सव्वा फुटी, काय केल नेमक असं; वाचा

Soybean Farming: भारतात सध्या खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची पेरणी सुरू आहे. राज्यात देखील खरिपातील पेरणी सुरू आहे. खरीप हंगामात राज्यात सर्वत्र सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड (Soybean Cultivation) केली जाते. सोयाबीन हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून असते. खरं पाहता सोयाबीन हे … Read more

Successful Women Farmer: याला म्हणतात नांद…! शेती शिवाय पर्याय नाही..! या ताईंनी Phd सोडली अन शेती सुरु केली, आज लाखोंची कमाई झाली

Successful Women Farmer: शेती (Farming) हा काही लोकांसाठी रोजगार आणि काहींसाठी छंद आहे. खरं पाहता भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर अवलंबून असून ग्रामीण भागातील लोक ही शेती व्यवसायात फार पूर्वीपासून गुंतलेली आहेत. आता हळूहळू देशातील तरुणाई शेतीकडे आकृष्ट होत असून नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतीकडे आकर्षित … Read more

Soybean Farming: सोयाबीन शेती लाखों कमवून देणार..! फक्त पावसात सोयाबीन पिकाची ‘अशी’ काळजी घ्यावी लागणार, वाचा

Soybean Farming: सध्या राज्यात सर्वत्र पावसाचे तांडव कायम आहे. अशा परिस्थितीत अति पावसामुळे खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची नासाडी होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने अनेक शेतकरी बांधवांच्या (Farmer) पिकांची नासाडी (Crop Damage) देखील झाली आहे. यामुळे सोयाबीन पिकाला (Soybean Crop) देखील मोठा फटका बसत असल्याचे सोयाबीन उत्पादक (Soybean Grower … Read more

काय सांगता! शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार ‘हे’ अँप्लिकेशन, मोबाईलवरचं मिळणार व्यापारी, होणारं लाखोंचा फायदा, वाचा सविस्तर

Farming Technology: भारतात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी बांधवांनी (Farmer) उत्पादनवाढीच्या अनुषंगाने रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर सुरू केला आहे. यामुळे सुरुवातीच्या काळात शेतकरी बांधवांना उत्पादनात वाढ (Farmer Income) देखील बघायला मिळाली. मात्र आता या रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापर यामुळे पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे शिवाय जमिनीचा पोत देखील खालावला आहे. एवढेच नाही तर रासायनिक खताचा वापर … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा मान्सून अंदाज!! आज राज्यात या जिल्ह्यात कोसळणार पाऊस, वाचा डख यांचा संपूर्ण अंदाज

Monsoon Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Rain) कोसळत आहे. यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. राजधानी मुंबई समवेतच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस गेल्या काही दिवसांपासून कोसळत आहे. यामुळे राज्यातील जनतेस मोठ्या संकटाचा समाना करावा लागत आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांची काळजाची धडधड … Read more

पुण्याच्या शेतकऱ्याचा नांद नाही करायचा…! पट्ठ्याने पेरूच्या 650 झाडातून मिळवलं तब्बल 16 लाखांचं उत्पन्न, वाचा या यशाचे गमक

Successful Farmer: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात मोठा अमुलाग्र बदल करत आहेत. शेतकरी बांधव आता नगदी (Cash Crop) तसेच फळबाग लागवड करण्याकडे वळला असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे फळबाग लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याची देखील सिद्ध होत आहे. उत्पादन वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी केलेली फळबाग लागवड त्यांच्यासाठी आता वरदान सिद्ध होत आहे. काळाच्या ओघात शेतीमध्ये … Read more

Farmer Scheme: शेतकरी पुत्रांनो नोकरीची गरजच नाही..! मोदीच्या ‘या’ योजनेतुन 3 लाख कर्ज अन 60% अनुदान मिळवा, मत्स्यपालन करा; करोडो कमवा

Farmer Scheme: देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक दशकापासून शेती समवेतच शेती पूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालन (Fishery) करत आहेत. विशेष म्हणजे या व्यवसायातून पशुपालक शेतकरी बांधवांना (livestock Farmer) चांगली कमाई देखील होत आहे. यामुळे शेतकर्‍यांना अतिरिक्त उत्पन्न (Farmer Income) असल्याचे सांगितले जाते. देशातील शेतकरी बांधवांनी मत्स्य पालन व्यवसाय (Fish Farming) मोठ्या स्तरावर सुरू करावा यासाठी … Read more

Cotton Farming: कापूस शेती शेतकऱ्याला लखपती बनवणार..! शेतकऱ्यांना मात्र ‘हे’ एक काम करावं लागणार

Cotton Farming: भारतात फार पूर्वीपासून शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात कापसाची शेती (Cotton Cultivation) करत आहेत. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड करत असतात. राज्यातील मराठवाडा विदर्भ, खानदेश, तसंच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची शेती (Farming) नजरेस पडते. गत वर्षी कापसाला चांगला विक्रमी बाजारभाव (Cotton Rate) मिळाल्याने या वर्षी कापसाचे … Read more

Cow Rearing: शेती परवडत नाही असं वाटतं का? मग सुरु करा ‘या’ जातींच्या गाईचे पालन, लवकरच करोडोची उलाढाल होणारं

Cow Rearing: आपला भारत देश हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या की शेती (Farming) व शेतीशी संबंधित उद्योग धंद्यात गुंतलेली आहे. अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था देखील शेतीप्रधान अर्थव्यवस्था आहे असं आपण म्हणू शकतो. देशातील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून शेतीसोबतच शेती पूरक व्यवसाय म्हणून ओळखले जाणारे पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) मोठ्या … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा मान्सून अंदाज..! राज्यात पावसाचं तांडव कायम; आता ‘या’ तारखेलाचा होणारं सूर्यदर्शन, वाचा सविस्तर

Monsoon Update: सध्या सर्वत्र जोरदार पाऊस (Monsoon) सुरू आहे. पावसाचा (Rain) जोर राज्यात पूर्वीपासून दक्षिणेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वत्र बघायला मिळत आहे. यामुळे राज्यात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील अर्धशक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर काल ढगफुटी सदृश्य पाऊस (Monsoon News) झाला यामुळे गडावरील दगड-गोटे दर्शन रांगेत आले, परिणामी दर्शनासाठी … Read more

राजेश शेठ तुम्ही नांदचं केलायं थेट..!! पट्ठ्याने 8 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होणाऱ्या काळ्या गव्हाची लागवड केली, लाखोंची कमाई झाली

Successful Farmer: भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेती (Farming) व शेतीशी निगडित व्यवसायावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवत असतात. विशेष म्हणजे शेतीमध्ये केलेले हे प्रयोग शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याचे ठरतात आणि शेतकरी बांधव या प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायातून लाखो रुपये … Read more

Soybean Farming: ऐकलं व्हयं..! सोयाबीन पेरणी केल्यानंतर ‘या’ औषधाची पहिली फवारणी करा, लाखोंचे उत्पन्न मिळणार

Soybean Farming: मित्रांनो सध्या देशात खरीप हंगाम (Kharif Season) सुरू आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) हंगामातील पिकांची पेरणी साठी धावपळ करत असल्याचे चित्र आहे. आपल्या राज्यात देखील शेतकरी बांधव खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन, कापूस, मका तसेच कोरडवाहू भागात बाजरी या पिकाची शेती करण्यासाठी लगबग करत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो खरीप हंगामातील … Read more

Banana Farming: शेतकरी मित्रांनो एका एकरात केळी लागवड करा, 7 लाखांची कमाई हमखास होणारं, कसं ते वाचाच

Banana Farming: देशात गेल्या अनेक दशकांपासून शेती व्यवसायात (Farming) मोठा आमूलाग्र बदल केला जात आहे. यातील शेतकरी बांधव (Farmer) व आता काळाच्या ओघात आणि उत्पादन वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवड करण्याकडे अधिक वळत असल्याचे चित्र आहे. आपल्या राज्यातही शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करीत आहेत. विशेष म्हणजे मायबाप शासन देखील शेतकरी बांधवांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित … Read more

Business Idea: शेतकरी धनवान बनणार!! 30 बिघा जमिनीत या पिकाची लागवड करा, वर्षाकाठी 15 लाख कमवा

Business Idea: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात शेतीमध्ये (Farming) मोठा बदल करत आहेत. देशातील शेतकरी आता नगदी पिकांची (Cash Crop) तसेच बाजार पेठेत जास्त मागणी असलेल्या आणि कायम चढ्या दरात विक्री होणार्‍या पिकांची शेती करत आहेत. यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात (Farmer Income) भरीव वाढ होत आहे. मित्रांनो अशा परिस्थितीत आज आपण ऑलिव्ह या … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा मान्सून अंदाज…! राज्यात ‘या’ ठिकाणी अतिवृष्टी होणारं, वाचा डख यांचा नवीन अंदाज

Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोसमी पावसाचा (Monsoon) तडाखा सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसात अतिवृष्टी सारखा पाऊस (Monsoon News) बघायला मिळाला. यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांची डोकेदुखी देखील वाढली आहे. अधिक पाऊस (Rain) झाला असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात पिकांची नासाडी होत आहे. दरम्यान, पावसाविना राहिलेल्या मराठवाड्यात देखील आता मोसमी पाऊस बरसु लागला … Read more

Apple iPhone तब्बल 12,500 रुपयांपर्यंत सवलतीच्या दरात !

फ्लिपकार्टवर सध्या इलेक्ट्रॉनिक्सची विक्री सुरू आहे. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. Apple iPhone 11 च्या खरेदीवर फ्लिपकार्ट किंमती कपात, बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचे फायदे देत आहे. iPhone 11 वर उपलब्ध असलेल्या ऑफर आणि सवलतींबद्दल तपशीलवार माहिती पाहुयात. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सेल दरम्यान … Read more