Soybean Market Price : सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा! सोयाबीन साडे पाच हजारावर, वाचा आजचे बाजारभाव
Soybean Market Price : सोयाबीन दरात (Soybean Rate) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकचं आहे गड्या महिनाभरापूर्वी सोयाबीन (Soybean Crop) सहा हजार रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री होत होता. मात्र गत महिन्याभरापासून सोयाबीनचा दरात (Soybean Bajarbhav) घसरण होत आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीन (Soybean) तब्बल तीन हजार रुपये प्रति … Read more