Optical Illusion : या चित्रात टेबल लॅम्प दिसतोय का ? असेल तर सांगाच…

Optical Illusion : कधी कधी अशा गोष्टी इंटरनेटवर पाहायला मिळतात, ज्या पाहून बहुतेक लोक गोंधळून जातात. त्या गोष्टी पाहून लोकांचे डोळे पाणावतात. ऑप्टिकल भ्रमाच्या नावासह. ही अशी चित्रे आहेत, ज्यात कधी कधी आपण जे पाहतो ते घडत नाही आणि जे घडते ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. याचे कारण असे आहे की प्रत्येकाची गोष्टीकडे पाहण्याची स्वतःची … Read more

Farmer Scheme: शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार…! या योजनेतून शेती करण्यासाठी मिळणार 50 हजार, वाचा सविस्तर

Farmer Scheme: गेल्या अनेक दशकांपासून भारतातील शेतकरी बांधवांनी (Farmer) उत्पादन वाढीच्या अनुषंगाने शेतात रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अनिर्बंध वापर सुरू केला आहे. सुरवातीला रासायनिक खतांमुळे उत्पादनात भरीव वाढ देखील झाली. मात्र सध्या रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापरामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. शिवाय जमिनीची सुपीकता देखील कमी होत चालली आहे. रासायनिक खतांमुळे मातीच्या गुणवत्तेचे प्रचंड नुकसान … Read more

Successful Farmer: गोरखनाथा तुम्ही नांदचं केला थेट…! शेवगा लागवड केली, कमी खर्चात 4 लाखांची कमाई झाली

Successful Farmer: देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक वर्षांपासून पीक पद्धतीत मोठा बदल करत आहेत. पद्धतीत केलेला बदल शेतकऱ्यांसाठी फायद्याचा देखील ठरत आहे. काळाच्या ओघात जर पीकपद्धतीत बदल केला तर काळाच्या ओघात लाखो रुपयांचे उत्पन्न (Farmer Income) शेतकऱ्यांना मिळू शकते. औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad) गंगापूर तालुक्याच्या मौजे माळीवाडगाव येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील काळाच्या ओघात बदल … Read more

Pomegranate Rate: अरे व्वा..! शेतकऱ्याची चांदी…! डाळिंबाला मिळाला 250 रुपये किलोचा दर

Pomegranate Rate: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून उत्पादनवाढीचा अनुषंगाने डाळिंबाची शेती (Pomegranate Farming) करत आहेत. राज्यातील शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणात डाळिंब लागवड करत असतात. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात डाळिंबाची शेती (Farming) विशेष उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना (Pomegranate Grower Farmer) डाळिंब शेतीचा मोठा फायदा होत आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात डाळिंबाचा हंगाम … Read more

Banana Farming: या टेक्निकने केळीची लागवड करा, लाखोंची नाही करोडोची कमाई होणार, कसं ते वाचा

Banana Farming: भारतात गेल्या अनेक दशकापासून उत्पादनवाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) फळबाग लागवड करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातही आता शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करत आहेत. यात केळी या पिकाचा देखील समावेश आहे. राज्यातील खानदेशात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. खानदेश मधील जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक केळीची लागवड बघायला मिळते. विशेष म्हणजे केळीची शेती … Read more

Millet Farming: ऐकलं व्हयं..! खरीप हंगामात बाजरीच्या या जातीची पेरणी करा, लाखों कमवणार

Millet Farming: मित्रांनो आपल्या देशात कमी पाणी असलेल्या भागात बाजरीचे पीक (Millet Crop) घेतले जाते. बाजरी पिक दुष्काळाचा फटका सहन करू शकते. आणि विशेष म्हणजे हे कमी कालावधीचे पीक आहे जे विविध प्रकारच्या जमिनीत घेतले जाऊ शकते. आपल्या देशात राजस्थान हे बाजरीच्या लागवडीचे मुख्य ठिकाण आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजरीची … Read more

Monsoon Update: आला रे…! आज पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, पंजाबरावांचा अंदाज

Monsoon Update: सध्या राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात मोसमी (monsoon news) पावसाच्या संत धारा बघायला मिळत आहेत. खरं पाहता जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून राज्यात सर्वत्र मोसमी पाऊस बघायला मिळत आहे. जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात राज्यात मान्सूनची (monsoon) एन्ट्री झाली खरी मात्र जूनचा पहिला पंधरावडा महाराष्ट्रातील जनतेला पावसाविनाचं (rain) काढावा लागला. मात्र जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून राज्यात पुन्हा एकदा मोसमी पावसाचा … Read more

‘ताज महाल बांधला नसता तर पेट्रोल स्वस्त झाले असते’

India News: एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील वाढत्या महागाईआणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. मात्र, यावेळी त्यांनी उपरोधिकरपणे टीका करीत वेगळाच दाखला दिला आहे. वाढत्या महागाईला पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे, तर मुघल जबाबदार आहेत. मुघलांनी देशात ताजमहाल बांधला नसता तर, आज पेट्रोल ४० रुपयांना उपलब्ध झाले असते. ताजमहाल आणि लाल … Read more

Know Your Personality : या चित्रात तुम्हाला काय दिसले? तुमचे व्यक्तिमत्व कसे आहे ते तुमच्या उत्तरावरून समजेल…

What Did You See First : ह्या चित्रात काही लोकांना प्रथम एका झाडाजवळ उभा असलेला एक माणूस दिसला, तर काही लोकांना चेहरा दिसला. या चित्रात तुम्हाला काय दिसले? तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य तुमच्या स्वतःच्या उत्तराने जाणून घ्या. Optical Illusion Personality Test अनेकदा अशी चित्रे सोशल मीडियावर दिसतात, ज्यामुळे तुमचा गोंधळ उडतो. या चित्रांना ऑप्टिकल इल्युजन पिक्चर्स … Read more

Soybean Farming: सोयाबीन पेरणीचा मुहूर्त आला…! पेरणी करतांना ‘हे’ एक काम करा, लाखोंची कमाई होणार

Soybean Farming: देशात खरीप पिकांची (Kharif Crop) पेरणी सुरू आहे. राज्यातील शेतकरी बांधव देखील खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची पेरणी करण्यासाठी लगबग करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मित्रांनो आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव (farmer) सोयाबीनची पेरणी (Soybean Sowing) करत असतात. अशा परिस्थितीत सोयाबीनच्या (Soybean) चांगल्या उत्पादनासाठी बीजप्रक्रिया (Seed processing) कशी करावी हे आज … Read more

Turmeric Farming: शेतकरी धनवान बनणार…! 50 हजार खर्च करून हळदीची लागवड करा, 5 लाखांची कमाई होणार; वाचा

Turmeric Farming: प्राचीन काळापासून भारतात हळदीचे (Turmeric) महत्त्व निर्विवाद आहे. याचा उपयोग मसाल्यांसोबत औषधे आणि सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी केला जातो, म्हणून भारतात त्याच्या लागवडीकडे आता शेतकऱ्यांचा (Farmer) कल दिवसेंदिवस वाढत आहे. काही शेतकरी हळदीला सह-पीक पद्धतीचा भाग बनवतात. पावसाळ्यातील पावसाळ्यात हळदीची शेती (Farming) करणे खूप फायदेशीर ठरते. जुलै महिन्यात गोट तयार करून हळदीची लागवड केल्यास उत्पादन … Read more

भले शाब्बास पोरी…! शेतकऱ्याच्या पोरीचा लॉस एंजिलीसमध्ये विक्रम! 9 मिनटात 3 हजार मीटर धावत नॅशनल रेकॉर्ड केलं नावावर

Success Story: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमधील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील (Farmer) पारुल चौधरी हिने लॉस एंजेलिसमधील साऊंड रनिंग मीटमध्ये राष्ट्रीय विक्रम केला आहे. पारुल चौधरी महिलांच्या 3000 मीटर स्पर्धेत 9 मिनिटांपेक्षा कमी वेळ घेणारी देशातील पहिली अॅथलीट ठरली आहे. शेतकऱ्याच्या पोरीने (Farmer Daughter) केलेला हा विक्रम निश्चितच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. पारुलने शनिवारी रात्री साऊंड … Read more

Successful Farmer: भावा भारीच की रावं…! नोकरीपेक्षा शेतीला दिलं प्राधान्य, ऊस लागवडीसाठी केला हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर, लाखोंचे उत्पन्न मिळणार 

Successful Farmer: भारत हा कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान देखील आहे. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांना (Farmer) गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतकरी बांधव कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, तर कधी शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे पुरता मेटाकुटीला आला आहे. शेती व्यवसायात … Read more

Upcoming Cars in July 2022 | कार घ्यायचीय थांबा ! ह्या महिन्यात लॉन्च होत आहेत ह्या 5 जबरदस्त कार्स ! एका क्लिकवर जाणून घ्या

Upcoming Cars in July 2022 :- इकॉनॉमी क्लासपासून ते लक्झरी क्लासपर्यंतच्या कार जुलै 2022 मध्ये लॉन्च केल्या जातील. या महिन्यात लाँच करण्यात आलेल्या बहुतांश कार बिगर भारतीय कार निर्मात्यांच्या आहेत.येथे जाणून घ्या जुलै 2022 मध्ये कोणत्या कारचे अनावरण केले जाईल आणि कोणती कार लॉन्च केली जाईल जुलै 2022 मध्ये, इलेक्ट्रिक, SUV आणि सेडानसह काही महत्त्वाच्या … Read more

Business Idea: ऐकलं व्हयं….! 50 हजारात फुलकोबी लागवड करा, एकरी 4 लाख हमखास कमवा; वाचा सविस्तर

Business Idea: देशातील शेतकरी बांधव (Farmer) फार पूर्वीपासून भाजीपाला वर्गीय पिकांची शेती (Vegetable Farming) करत आले आहेत. फुलकोबी देखील असेच एक भाजीपाला वर्गीय पिक आहे. फुलकोबी ही जवळपास सगळ्यांनाच आवडते. आपल्या देशात फुलकोबीचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. खरं पाहता हिवाळ्यात फुलकोबी बाजारात सहज मिळते, पण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात कोल्ड स्टोअरेजमध्ये असलेली फुलकोबी मिळते, तीही … Read more

Banana Farming: शेतकऱ्यांची होणार मौज…! या जातीच्या केळीची 240 झाडे लावा, होणार 8 लाखांची कमाई

Banana Farming: आपल्या देशात मोठ्या प्रमाणात फळबाग वर्गीय पिकांची शेती बघायला मिळते. गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधवांनी (farmer) उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने पारंपरिक पिकांऐवजी फळबागास प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भरीव (farmers income) वाढ झाली आहे. अशाच फळबाग वर्गीय पिकांपैकी प्रमुख असलेले केळीची देखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आपल्या राज्यात … Read more

Successful Farmer: युवा शेतकऱ्याची कमाल..! माळरान जमिनीवर फुलवली खजूरची बाग, होणार लाखोंची कमाई

Successful Farmer: आपल्या देशात आता काळाच्या ओघात बदल करत मोठ्या संख्येने शेतकरी बांधव (Farmer) पारंपारिक शेतीचा (Farming) मोह सोडून सेंद्रिय शेतीकडे (Organic Farming) वाटचाल करत आहेत आणि त्यांच्या समर्पक कार्यामुळे आणि नवीन तंत्रज्ञानामुळे त्यात यश देखील मिळवत आहेत. खुद्द सरकार देखील शेतकऱ्यांना सतत पारंपरिक शेती सोडून फळबाग आणि भाजीपाला शेती करण्याचे आवाहन करत आहे. आता … Read more

Wheat Farming: गहू उत्पादकांची होणार चांदी…! गव्हाची नवीन जात विकसित झाली, कीटकनाशक फवारण्याची गरजच नाही

Wheat Farming: आपल्या देशात मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतले जाते. गव्हाचे उत्पादन प्रामुख्याने मध्य प्रदेश आणि पंजाब यांसारख्या हिंदी भाषिक राज्यात बघायला मिळते. आपल्या राज्यात देखील गव्हाचे उत्पादन विशेष उल्लेखनीय आहे. राज्यात रब्बी हंगामात (Rabbi Season) मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती शेतकरी बांधव (Farmer) करत असतात. गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधव गव्हाच्या शेतीतून (Farming) चांगली कमाई … Read more