Millet Farming: शेतकरी पुत्रांनो ऐकलं व्हयं…! बाजरीच्या या जातीची लागवड करा, लाखोंची कमाई होणारं
Millet Farming: भारतात एकूण तीन हंगामात शेती (Farming) केली जाते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा एकूण तीन हंगामात आपल्या देशातील शेतकरी बांधव शेती करत असतो. सध्या पावसाळी हंगाम म्हणजेचं खरीप हंगाम (Kharip Season) सुरु आहे. देशातील बहुतांशी भागात खरीप हंगामातील पिकांची पेरणी देखील आता अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यात जवळपास सर्वत्र खरीप हंगामातील पिकांची पेरणी … Read more