Soybean Farming : सोयाबीन पेरणीचा टाइम झाला…! पेरणी करतांना या गोष्टींची काळजी घ्या, उत्पादनात भरीव वाढ होणार; शेतकरी लखपती होणार
Soybean Farming : राज्यात पावसाची (Rain) आता समाधानकारक हजेरी लागली आहे. काही दिवसांपासून राज्यात सतत पावसाचे आगमन बघायला मिळत असून येत्या काही दिवसात मान्सूनच्या पावसाचा (Monsoon rain) जोर अजूनच वाढणार आहे. शेतकरी बांधवांची (Farmer) पेरणीसाठी लगबग होत आहे तर काही शेतकरी बांधवांनी पेरणी चे कामे उरकली आहेत. मात्र अजूनही अनेक शेतकरी बांधवांनी सोयाबीन पेरणी (Soybean … Read more