Best 5G SmartPhones : हे आहेत स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन वाचा संपूर्ण लिस्ट

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- अर्थात भारतात अजून 5G लाँच झालेला नाही, पण स्मार्टफोन कंपन्यांनी 5G चे अनेक मॉडेल लॉन्च केले आहेत. बाजारात 5G फोनलाही खूप मागणी आहे. तुम्हालाही या दिवाळीत 5G फोन घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. जाणून घ्या अशाच काही 5G स्मार्टफोन्सबद्दल जे बाजारात 20 हजार रुपयांपेक्षा कमी … Read more

भाऊबीज 2021 : काय आहे भाऊबीज? जाणून घ्या भाऊबीज साजरी करण्याची वेळ आणि मुहूर्त आणि महत्व

मित्रांनो दिपावली आनंद स्नेह समृद्धी ऐश्वर्य आणि शांती यांची उधळण करत आली. दिपावलीचे प्रत्येक क्षणाक्षण प्रत्येकाला हवे हवेसे वाटत असतात. दिपावली पासून नवं स्वप्नांची सुरूवात होते. येणाऱ्या पुढच्या दिपावली पर्यंत अनेक संकल्प तयार असतात आणि त्यातून त्यांना आनंद मिळवायचा असतो. भाऊबीज हा दिवस दिपावलीचा शेवटचा दिवस मित्रांनो नात्यांना व्यक्तीच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जन्मल्यापासून जोडल्या … Read more

Virat kohli birthday : अनुष्का अगोदर सहा मुलींसोबत होता विराट रिलेशनशिपमध्ये ! ब्रेकअप झाले फक्त बिझी असल्याने?

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि तेजस्वी क्रिकेटपटू विराट कोहली 5 नोव्हेंबर 2021 रोजी त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. तो त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत असतो. विराटचे नाव अनेक मुलींसोबत जोडले गेले आहे. या खास प्रसंगी जाणून घ्या त्याच्या कथित गर्लफ्रेंडबद्दल… साक्षी अग्रवाल :- विराट कोहलीचे … Read more

Village Business Ideas: या व्यवसायातून दरमहा लाखो रुपये कमवा, अशी सुरुवात करा, जाणून घ्या!

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- Village Business Ideas: आपला देश गाव आणि शहर या दोन्हींनी बनलेला आहे. लोक शहरापेक्षा गावात जास्त राहतात. भारतात 70 टक्के शेती केली जाते आणि शेतकरी देश चालवत आहेत. तुमचे शिक्षण झाले तरी तुम्हाला शहरात काम करता येत नाही, मग तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या गावातच राहून … Read more

मोबाईत टॉवर बसवण्यासाठी सरकार देणार 30 लाख रुपये ! जाणून घ्या काय आहे सत्य…

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :-PIB fact check सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकांना त्यांच्या ग्रामसभेत डिजिटल इंडिया अंतर्गत मोबाईल वाय-फाय टॉवर बसवण्यास सांगितले जात आहे. PIB fact check :- सोशल मीडिया हे मनोरंजन आणि कामाच्या बातम्यांनी भरलेले जग असल्याचे सिद्ध करत असताना, ते ठगांना सुवर्ण संधी देखील देते, जिथे हे ऑनलाइन … Read more

झेंडूंनी खाल्ला ‘इतक्या’ रुपयांचा भाव !

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :-  दिवाळीनिमित्त घरांना तसेच वाहनांना फुलांचे तोरण लावण्याची परंपरा आहे. नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सकाळी सात वाजल्यापासूनच फुले खरेदीसाठी गर्दी झाली होती. झेंडुला प्रकारानुसार प्रतिकिलो ७० ते १०० रुपयांचा भाव मिळाला. पूजेचे साहित्य खरेदीसाठीही मोठी झुंबड उडाली होती. दीपावलीनिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे, घरोघरी दारासमोर सडा, रंगीबेरंगी रांगोळी, … Read more

Gold Price Today : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या भावात घसरण झाली तर चांदीचे दरही कमी !

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,४१० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,४१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. चांदी ६२,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये … Read more

Deepawali Padwa 2021 : जाणून घ्या बलिप्रतिपदा व दिपावली पाडवा विषयी माहिती

मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेनंतर आपण सर्वजण दिवाळीची आतुरतेने वाट पाहत होतो.एक एक दिवसांनी दिवस पुढे सरकत असताना वसुबारस, धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी आणि काल दिपावलीचा महत्त्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मी पुजनाचा दिवस आनंद उत्साहात पार पडला. दिपावलीचा प्रत्येक दिवस आणि दिवसांचा प्रत्येक क्षण आपल्याला हवाहवासा वाटतो आणि हे दिवस सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आनंदाचं भरपूर फराळ देऊन जातात.आजचा दिवस … Read more

आता या राज्यातील जनतेला Electric cars वर सबसिडी मिळणार नाही, जाणून घ्या सरकारने का घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारसह अनेक राज्य सरकारे सबसिडी देत ​​आहेत. मात्र, दरम्यान, दिल्ली सरकारने आता इलेक्ट्रिक कार खरेदीवर दिले जाणारे अनुदान संपवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांत राष्ट्रीय राजधानीत ई-वाहन नोंदणीमध्ये झालेली वाढ पाहता दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या परिवहन मंत्र्यांनी ही माहिती … Read more

Vicky Kaushal ने Katrina Kaif ला अस केल होत प्रपोज ! तुम्हीही म्हणाल….

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या नात्यानं मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूड चाहत्यांचं लक्ष खिळवून ठेवलं आहे. रिलेशनशिप, त्यानंतरची वाढती जवळीक आणि आता थेट लग्न, असा विकी आणि कतरिनाचा प्रवास पाहून चाहत्यांनाही त्यांच्या या प्रेमाच्या नात्याचा हेवा वाटत आहे. राजस्थानमधील एका ऐतिहासिक स्थळी ही जोडी विवाहबंधनात अडकली … Read more

तरीही टीम इंडिया सेमीफायनल गाठू शकते का?

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाचे खातं पॉइंट टेबलमध्ये उघडले असून आता ग्रुप-2 मध्ये 2 गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. या मोठ्या विजयासह टीम इंडियाचा नेट रन रेटही प्लस झालं आहे. यापूर्वी टीम इंडियाचं रनरेट मायनसमध्ये होतं. टीम इंडियाने आतापर्यंत 3 सामने … Read more

‘त्या’ निर्णयामुळे जडेजा आणि कर्णधार विराट कोहली संतापले !

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- अबुधाबीमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला. न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये केलेल्या चुकांमधून धडा घेत विराट ब्रिगेडने या सामन्यात तिन्ही विभागात चमकदार कामगिरी केली. या सामन्यातही भारतीय टीमचे हिरो रोहित शर्मा (74) आणि केएल राहुल (69) होतं. ज्यांनी पहिल्या विकेटसाठी 140 धावांची पार्टरनरशीप केली. … Read more

एक Electric Car अशी ‘ही’ ! देशात लॉन्च होण्यापूर्वीच विकली गेली,कारण….

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- भारतीय बाजारपेठेत, BMW ग्रुपने काही काळापूर्वी आपली पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक कार Mini Cooper SE बुकिंग सुरू केले. त्याचवेळी मिनीची पहिली ऑल-इलेक्ट्रिक कार Mini Cooper SE चे बुकिंग सुरू झाल्यानंतर काही वेळातच सर्व युनिट्सचे बुकिंग झाले आहे. सामान्य भाषेत सांगायचे तर, ही कार भारतात लॉन्च होण्यापूर्वीच विकली गेली आहे, … Read more

Best Electric Cars : 1 रुपयापेक्षा कमी खर्चात 1 किलोमीटरचा प्रवास ! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…

Best Electric Cars :- पेट्रोल आणि डिझेल गाड्यांमुळे प्रदूषण तर वाढतेच पण त्यांच्या वाढत्या किमती लोकांचे बजेटही बिघडवत आहेत. त्यामुळेच सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जात आहे. बहुतांश ऑटोमोबाईल कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने बनवण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही कार चालवत असाल तर बाजारात अशा अनेक इलेक्ट्रिक कार आहेत ज्या तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात. जाणून घ्या … Read more

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ह्या दिग्गज खेळाडूची नियुक्ती !

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविडची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीने राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदी एकमताने निवड केली. T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारणार आहे. T-20 विश्वचषकानंतर रवी शास्त्रीचा कार्यकाळ संपणार असून आता द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया … Read more

सर्वात मोठी बातमी : पेट्रोल डिझेल होणार स्वस्त ! सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय….

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- आज मोदी सरकारने दिवाळी निमित्त देशातील नागरिकांसाठी मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणार आहे. पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू आज मध्यरात्रीपासून नवे दर … Read more

घरगुती सिलिंडर आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरांमध्ये इतका फरक का असतो ?

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- नोव्हेंबर महिन्याची सुरूवात आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 266 रुपयांनी वाढली. या वाढीनंतर आता दिल्लीत 19 किलो गॅस असलेल्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2000 रुपयांच्या वर पोहोचली आहे. यावरून देशभरात खळबळ उडाली आहे. गॅसच्या वाढलेल्या दरांवर विरोधी पक्षापासून ते सर्वसामान्यांपर्यंत सरकारवर टीका होऊ लागली आहे. मात्र, सुदैवाने घरगुती सिलिंडरच्या … Read more

Nagpur News : लसीकरण नसेल तर…पगार नाही, प्रवेश नाही ! सवलत, लाभ, योजना, सहभागासाठी अनिवार्य

नागपूर :- कोरोना विरुद्ध लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी प्रशासनाने हळूहळू कठोरता आणत दोन डोस घेणे अनिवार्य केले आहे. दोन डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. विभाग प्रमुखांनी याची खातरजमा करून अहवाल सादर करावा. 30 नोव्हेंबर पूर्वी संपूर्ण जिल्ह्यात किमान पहिल्या डोसचे 100% लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश, आज जिल्हाधिकारी … Read more