मस्त ! ‘ह्या’ बँकेने आणले ‘हे’ मोबाइल अॅप; घरबसल्या मिळतील सर्व सुविधा
अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन निरंतर सुधारणा करीत आहे. पीएनबी वन मोबाइल अॅप या दिशेने टाकलेले एक उत्कृष्ट पाऊल आहे. या सुपर मोबाइल अॅपमध्ये बर्याच वैशिष्ट्यांचा एकत्रित समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून ग्राहकांना सर्व वैशिष्ट्ये एकाच प्लॅटफॉर्मवर मिळतील. या अॅपच्या … Read more