कुजलेले धान्य आंदोलकांनी पाठवले मुख्यमंत्री ठाकरेंकडे !
अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- पंचनामे न करता शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय दोन दिवसांत न घेतल्यास शासकीय अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्यात येईल, असा इशारा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी आमदार वैभव पिचड यांनी बुधवारी दिला. कुजलेले धान्य मुख्यमंत्र्यांना पाठवत कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. रेशनकार्डवर धान्य मिळत नाही, नुुकसानीचे पंचनामे होत नाहीत, दोषी रेशन … Read more