अन्यथा अहमदनगर जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या घरावर मोर्चे !
अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणासाठी संपुर्ण राज्यात निघालेले लाखोंचे मोर्चे व बलिदान व्यर्थ जाणार नाही. आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना, राज्य सरकारने येत्या आठ दिवसात मराठा आरक्षण संदर्भात अध्यादेश काढावा अन्यथा जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी दिला. अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह … Read more