आज मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार पैसे; ‘असे’ चेक करा आपले नाव आहे कि नाही
अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मागील वर्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये देणार आहे. या योजनेचे दोन टप्पे पार पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेगा कार्यक्रमात पंतप्रधान किसान योजनेचा सहावा हप्ता जाहीर करणार आहेत. या … Read more