चितळेरोडवरच्या ‘शिवालया’त यापुढे अनिलभैय्या कधीच भेटणार नाहीत…
अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अहमदनगर शिवसेनेचा ‘आव्वाज’ आज पहाटे काळाच्या पडद्याआड गेला. माजीमंत्री आणि अहमदनगर शहरावर गेली २५ वर्षै ज्यांनी आमदारकीच्या माध्यमातून अधिराज्य गाजवलं, अशा माजी मंत्री अनिल राठोड … Read more